दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अरविंद केजरीवाल यांनी भाजपाच्या समर्थकांना एक आवाहन केले आहे. ते म्हणाले की, तुम्ही भाजपात राहा, पण मत आम्हाला द्या.
बजेट २०२५: केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांनी १ फेब्रुवारी रोजी सलग आठवा बजेट सादर केला. त्यापूर्वी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना दही-साखर भरवून त्यांचे तोंड गोड केले.
बजेट २०२५ मध्ये मोठी कर सवलत मिळाली आहे. आता १२ लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर लागणार नाही. नवीन कर स्लॅबसह संपूर्ण रचना बदलली आहे.
दुलारी देवी कोण आहेत: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादरीकरणादरम्यान बिहारच्या प्रसिद्ध कलाकार दुलारी देवी यांनी बनवलेली मधुबनी चित्र असलेली साडी नेसली होती. जाणून घ्या दुलारी देवी यांची कहाणी आणि या साडीमागचे खास कनेक्शन.