Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे पुजारी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे, हे माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर..
Ayodhya Ground Report : रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमापूर्वी एशियानेट न्यूजची टीम (Asianet News Hindi) अयोध्येत पोहोचली. कार्यक्रमासाठी येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास तयारी करण्यात आली आहे. याचबद्दल जाणून घेऊया सविस्तर...
Samsung User Warning : सॅमसंग कंपनीचा फोन वापरणाऱ्या युजर्संना सरकारकडून हाय रिस्क अॅलर्ट (High Risk Alert) देण्यात आला आहे. अन्यथा तुमचे फार मोठे नुकसान होऊ शकते. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर….
Lok Sabha Security Breach Update: लोकसभेच्या उच्च सुरक्षिततेचा भंग केल्या प्रकरणाचे तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणी आतापर्यंत पाच लोकांना ताब्यात घेतले असून एका आरोपीने पळ काढला आहे.
Rajasthan New CM: राजस्थानच्या नव्या मुख्यमंत्र्यांची नुकतीच घोषणा करण्यात आली. विधिमंडळाच्या बैठकीत भजन लाल शर्मा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
Parliament Security Breach : लोकसभेतील सुरक्षेमध्ये अतिशय गंभीर चूक घडली आहे. प्रेक्षक गॅलरीमधून दोन जणांनी उडी मारून स्मोक कँडल पेटवल्या.
New Delhi : लोकसभेचे कामकाज सुरू असतानाच मोठी चूक घडली. कामकाजादरम्यान दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षकांच्या गॅलरीतून लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे लोकसभेचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करण्यात आले.
Parliament Attack : 13 डिसेंबर, 2001 रोजी संसदेवर दहशवतवादी हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात संसद भवनातील माळी, दिल्ली पोलिसांसह एकूण 9 जण शहीद झाले होते. त्यावेळी एका पांढऱ्या रंगाच्या गाडीतून आलेल्या पाच दहशतवाद्यांनी हा हल्ला केला होता.
CM Salary in India: देशातील राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा पगार किती असेल हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो? मुख्यमंत्र्यांच्या पगारावरून वेगवेगळे अंदाजही लावले जातात. जाणून घेऊया याबद्दल सविस्तर…
Rajasthan : राजस्थामधील नव्या मुख्यमंत्र्यांची घोषणा करण्यात आली आहे. भजन लाल शर्मा हे आता राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. जयपुरमध्ये भाजपच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विधीमंडळांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.