Marathi

IAS आणि IFS ची एकदम फिल्मी स्टोरी,

Marathi

IAS आणि IFS ची लव्हस्टोरी जाणून घ्या

अनेकवेळा डॉक्टर आणि इंजिनिअर यांची जोडी कायमच दिसून येत होती. IAS आणि IFS या दोघांची लव्हस्टोरी आपण जाणून घ्यायला हवी. 

Image credits: Our own
Marathi

दोघे उत्तर प्रदेशात नोकरी करतात

दोघे उत्तर प्रदेशात नोकरी करत असल्याचे सांगण्यात आलं आहे. दोघेही सरकारी सेवेत काम करत आहेत. 

Image credits: Our own
Marathi

करिअर बनल्यानंतर

आरुषी या जेईईची तयारी करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी इंटरनॅशनल मॅथ ऑलिम्पियाडमध्ये भाग घेतला होता. 

Image credits: Our own
Marathi

कोटामधील चर्चेत असणारी लव्ह

दोघे सरकारी अधिकाऱ्यांनी कोट्यामधून शिक्षण पूर्ण केले असून दोघेही आता नवरा आणि बायको आहेत. 

Image credits: Our own
Marathi

आरुषी परत चर्चेत आल्या

आरुषी यांनी आयआयटीमध्ये प्रवेश केला होता. दोघांनी आयआयटीमधून बीटेक पूर्ण केले. 

Image credits: Our own

राम मंदिराची पहिली दिवाळी - 'या' दिव्यांपासून बनेल वर्ल्ड रेकॉर्ड

अमित शाह नरेंद्र मोदींना कधी भेटले?, जाणून घ्या 10 खास गोष्टी

तुम्हाला माहीत आहे का?, नरेंद्र मोदींच्या शिक्षणासंबंधी हे 8 रंजक तथ्य

ही गाय आहे लक्झरी कारपेक्षा महाग, हिचे दूध कॅन्सरला संपवते!