PM Narendra Modi At Shrinagar : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर दौऱ्यादरम्यान एका कार्यक्रमामध्ये मधमाशी पालनाचा व्यवसाय करणाऱ्या तरुणासोबत सेल्फी काढला. पंतप्रधान मोदींनी हे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने महिलांचे आयुष्य बदलण्यासाठी अनेक विकासकामे केली आहेत. याशिवाय महिलांसाठी काही खास योजना देखील लाँच केल्या आहेत. जाणून घेऊया मोदी सरकारच्या काळात कशा प्रकारे महिलांचे आयुष्य बदललेय याबद्दल सविस्तर....
समाजवादी पक्षाचे आमदार इरफान सोलंकी यांच्या काही ठिकाणांवर 7 मार्चला ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या कार्यवाहीमुळे शहरात खळबळ उडाली आङे
पंतप्रधान नरेंद्र मोदी काश्मीरमधील श्रीनगर येथे दौरा करणार आहेत. याशिवाय श्रीनगरमध्ये एका सार्वजनिक सभेलाही पंतप्रधान संबोधित करणार आहेत.
महाशिवरात्रीसाठी टाइम्स स्क्वेअर लाईट्स येथे न्यू यॉर्क वासियांनी हर हर महादेवच्या जयघोषात शिवाचा जयघोष केला. हा व्हिडीओ सद्गुरू यांनी ट्विटर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहे.
ईव्हीएम मशीनचा वापर निवडणुकीत केला जातो. या ईव्हीएम बद्दल आपण माहिती जाणून घ्यायला हवी.
बंगळुरूतील रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडण्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेने स्फोटाला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्याला 10 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे.
राजस्थानमधील एका मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथे एका शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत वाईट कृत्य करण्याचे धाडस केले.
दिल्लीहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या विमानात धूम्रपान करणाऱ्या प्रवाशाच्या विरोधात कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकरणात प्रवाशाला तुरुंगात जावे लागले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगाल दौऱ्याच्या वेळी संदेशखळी येथील 5 महिलांची भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीनंतर महिला भावुक झाल्या होत्या.