Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम किती टप्प्यांत करण्यात येणार आहे? बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती…
राम मंदिराच्या उद्घाटनासाठी जोरदार तयारी केली जात आहे. या मंदिर परिसरात आणखी सात मंदिरे उभारण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. याबद्दलच जाणून घेऊया अधिक....
Viral Video: राजधानी नवी दिल्लीहून अयोध्येसाठी शनिवारी (30 डिसेंबर 2023) इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाने पहिले उड्डाण भरले. उड्डाण भरण्यापूर्वी प्रवाशांनी ‘जय श्री राम‘चा जयघोष केल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Prime Minister Narendra Modi Selfie : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या दौऱ्यावर असताना लहान मुलांची त्यांच्यासोबत सेल्फी काढण्याची इच्छा अशी केली पूर्ण.
PM Narendra Modi At Ayodhya : एक काळ असा होता की अयोध्येत रामलला तंबूमध्ये विराजमान होते. पण आज केवळ रामलला यांनाच नव्हे तर देशाच्या चार कोटी गरीब जनतेलाही कायमस्वरुपी घर मिळाले आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (30 डिसेंबर, 2023) अयोध्या दौऱ्यावर आले होते. यादरम्यान, विमानतळाच्या दिशेने जाताना पंतप्रधान मीरा मांझी हीच्या घरी गेले. मीरा मांझी ही पीएम आवास योजना, उज्ज्वला योजनेची लाभार्थी आहे.
Ayodhya Dham Station : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या धाम रेल्वे स्टेशनहून दोन अमृत भारत आणि सहा वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज अयोध्येतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले. पाहा अत्याधुनिक सोयी-सुविधा असलेल्या या विमानतळाचे सुंदर फोटो.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (30 डिसेंबर, 2023) सकाळी अयोध्येत दाखल झाले. अयोध्या विमानतळावर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्याच्या शरीराचे तुकडे रेल्वे ट्रॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. तर त्याच्या गर्लफ्रेंडचे पाय देखील कापले गेल्याची माहिती आहे.