मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून भाजपने विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांची लढत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांच्याशी होणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख नेते अभिजित पाटील हे भाजपच्या वाटेवर असून त्यामुळॆ महाविकास आघाडीला मोठा फटका बसणार आहे.
मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे. येथून पूर्वी पूनम महाजन या खासदार होत्या.
भाजपने मुंबई उत्तर मध्य मतदारसंघातून उज्ज्वल निकम यांना तिकीट जाहीर केले असून पूनम महाजन यांचे तिकीट कापले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून यामध्ये लहानपणीच्या वाढदिवसाचा व्हिडीओ दिसून येत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ईडीने राजकीय दबावामुळे ही अटक केल्याचा आरोप केला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देत, केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. राज्यातील दुर्गापूर येथे त्यांचा अपघात झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरने दुर्गापूरला आल्या होत्या.
Manipur : मणिपूरमध्ये गेल्या काही काळापासून हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. आता कुकी समाजातील काही समाजकंटकांनी शुक्रवारी (26 एप्रिल) मध्यरात्री केंद्रीय राखीव पोलीस दलावर हल्ला केला.
बहुसंख्य मतदारांनी NOTA चा पर्याय निवडल्यास सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शक तत्त्वे मागवली आहेत.
सर्वात जास्त फीस आकारात रजनीकांत आशियातील सर्वात महागडे अभिनेते बनले आहेत. त्यांनी आगामी चित्रपट कुली साठी २८० कोटी रुपये घातल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहेत.मात्र ७२ वय वर्ष असून देखील एकापेक्षा एक हिट चित्रपट ते देत आहेत