बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरच्या घरातून बाहेर पडताना इशा अंबानी यांची रंग बदलणारी कार लोकांच्या नजरेत आली. व्हिडिओने सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया निर्माण केल्या आहेत.
आणखी एक बोअरवेल दुर्घटना घडली आहे. तब्बल ७०० फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेली चिमुकली मदतीसाठी हात वर करत असल्याचे दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे.
एकच अंतर, एकच वेळ, एकच मार्ग, पण दोन मोबाईल. दोन्हीसाठी वेगवेगळे दर आकारले यूबरने. पैसे लुबाडत आहे का असा प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
बांगलादेशने राजनैतिक पातळीवर पत्र पाठवल्याचे स्पष्ट केले होते
जिओने अनेक मोफत ऑफर दिल्या आहेत. ग्राहकांच्या पोर्टिंगमुळे अलीकडेच काही विशेष ऑफरही दिल्या आहेत. मात्र गेल्या तीन महिन्यांत जिओने आणखी ग्राहक गमावले आहेत.
अरविंद केजरीवाल यांचा एक एडिट केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ते डॉ. आंबेडकर यांनी संविधान लिहिताना मद्यपान केले होते असा खोटा दावा करत आहेत.
एका तरुणाने असे उत्तर दिले असते तर ट्रॅफिक पोलिसांची प्रतिक्रिया अशीच असती का, असे काही जणांनी व्हिडिओखाली लिहिले आहे.
इंडिगो विमानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. विमानात एका व्यक्तीने चहा विक्री केली आहे. इतक्या उंचीवर चहा नेण्याची परवानगी कोण देत असा प्रश्न सर्वांना पडला आहे.