पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाकडून तिकीट जाहीर करण्यात आले आहे.
अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवले आहे. नवनीत राणा यांना तिकीट मिळेल का नाही अशी शंका सुरुवातीला व्यक्त केली जात होती.
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जाणकार यांनी आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यानिमित्त परभणीत महायुतीकडून सभेचं आयोजन करण्यात आलं होत
अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांसाठी 30 नवीन नावांची चौथी यादी जाहीर करून चीनने पुन्हा एकदा भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे.
दरवेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला खासदारांची माहिती जाहीर केली जाते. यावर्षी खासदारांची संपत्ती जाहीर करण्यात आली असून खासदारांच्या संपत्तीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे एकमेकांविरुद्धच्या लढती आता होणार असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण देशात सुरु झाली आहे. माढा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये कोण उमेदवार राहील, हे अजूनही ठरलेलं आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात कचाथीउ बेटावरून वाद सुरू आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. त्यांच्या पत्नी ट्विटरच्या माध्यमातून अपडेट देत असल्याचं आपल्याला दिसून येत.
बॉलिवूडचा एक्शन स्टार अजय देवगण हा कायमच चर्चेत राहत असतो, तसाच तो आता परत एकदा सर्वांच्या चर्चेत आला आहे. अजय देवगणला एक मस्करी अशीच महागात पडल्याचे दिसून आले आहे.