UPSC CSE निकाल 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षेचा (UPSC CSE निकाल 2023) अंतिम निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात
भारतीय हवामान विभागानं सोमवारी दीर्घकालीन हवामान अंदाज वर्तवला आहे . त्यानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.जाणून घ्या काय बोले हवामान विभागाचे मुख्य संचालक डॉ. मृत्युंजय महापात्र.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी २०२३ साली घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे.
IRFC कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढू शकते, त्यावर लक्ष ठेवण्याचा कंपनीने सल्ला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमधील गया येथे मंगळवारी सभा झाली. यावेळी त्यांनी संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान म्हणाले की, विरोधी पक्ष खोटे बोलत आहेत
राधिका मदन ही बॉलिवूडची अभिनेत्री माहित असेल, ती तिच्या चेहऱ्यावरील तेज आणि सौंदर्यासाठी खासकरून ओळखली जाते.
सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी अखेर जाहीर करण्यात आली आहे. महायुतीतून त्यांना उमेदवारी देण्यास उशीर होत होता. अखेर, आज उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
सरबजीत सिंगची हत्या करणाऱ्याच्या हत्येत दिल्लीचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. पण या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी पण कोणतेही पुरावे देण्यात आलेले नाहीत.
इलॉन मस्कच्या मालकीची इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्ला आपल्या जागतिक कर्मचाऱ्यांपैकी 10% पेक्षा जास्त कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे , नोकरी कपातीचे कारण म्हणून भूमिकांची डुप्लिकेशन असल्याचे सांगण्यात येत आहे.
Lok Sabha Election 2024 : देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. यामधील पहिला टप्प्यातील मतदान 19 एप्रिलला होणार आहे. अशातच तुमच्या मतदान कार्डमध्ये नाव अथवा पत्त्यामध्ये बदल करायचा असल्यास कसा करायाच याबद्दल जाणून घेऊया सविस्तर...