सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला दिसून येत आहे. यामध्ये एक मुलगा बिस्कीट खात असून व्हिडीओ पुढे गेल्यानंतर मात्र एक घटना घडताना दिसून येते.
काँग्रेसचा निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. राहुल गांधीही सातत्याने निवडणूक सभा घेऊन जनतेपर्यंत पोहोचत आहेत आणि पक्षाची धोरणे आणि जाहीरनाम्यातील आश्वासने सांगत आहेत, निवडणुकीत काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन करत आहेत.
प्रेमानंद महाराज सोशल मीडियावर आपल्याला दिसत असतील, आपण त्यांच्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
बंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटात एनआयएला तपासात मोठे यश आले आहे. यावेळी एनआयएने सांगितले की, तापसादरम्यान ते ऑनलाइन हँडलर ओळखण्याचा प्रयत्न करत होते यामध्ये त्यांना एक सांकेतिक नावाचा तपास लागला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानावेळी झालेल्या हिंसाचामुळे मणिपूरमध्ये 22 एप्रिल रोजी पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.ईव्हीएमची तोडफोड केल्यानं फेर मतदानाचा विचार करण्यात आला यामुळे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एशियानेट न्यूजच्या वतीने स्फोटक मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये त्यांनी मनमोकळेपणाने प्रश्नांची उत्तरे दिली आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी बिहारमधील भागलपूर येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, आमचे सरकार आले तर आम्ही अग्निवीर योजना बंद करू.
विनिता सिंग या शार्क टॅंक इंडियाच्या प्रसिद्ध शार्क असून त्यांचा शुगर नावाचा ब्रँड आहे. या विनिता सिंग यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तिच्या नावाने सोशल मीडियावर चुकीच्या पोस्ट फिरवण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकमध्ये मतदान होणार आहे. येथे मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. दरम्यान, काँग्रेस नेत्याच्या मुलीच्या निर्घृण हत्येने राज्याच्या राजकारणात नवे वळण आले आहे.
अभिनेता राजकुमार राव त्याच्या आगामी चित्रपटाच्या निमित्ताने परत एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये त्याच्या दिसण्यात फरक असल्याचे दिसून आले आहे.