राज ठाकरे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रश्न उपस्थित करत दहशतवादी हल्ल्यांना युद्ध हा उपाय नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आतंरिक सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यावर आणि दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करण्यावर भर दिला आहे.
पाहलगाम हल्ल्यानंतर, भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी या कारवाईची माहिती दिली, ज्यात ८० दहशतवाद्यांचा खात्मा झाला.
बुंदी जिल्ह्यातील नौतारा भोपत गावात लग्नाच्या दिवशी वराने आत्महत्या केल्याने शोककळा पसरली. वर सजला आणि लग्नाची तयारी झाली असताना त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने गावात शांतता पसरली आहे आणि सर्वांना धक्का बसला आहे.
'ऑपरेशन सिंदूर' क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या सशस्त्र दलांना 'प्रत्युत्तर कारवाई' करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानसह विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत सीमावर्ती तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील एका नववधूचा हळदीत डान्स करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नववधुच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे.
नवी दिल्ली - ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, नियंत्रण रेषेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला, ज्यात 15 नागरिकांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
विंग कमांडर व्योमिका सिंह यांची सध्या देशभर चर्चा आणि कौतुक होत आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
Civil Defense Mock Drill : ७ मे रोजी देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, ही ड्रिल लोकांना आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्याचे मार्ग शिकवले जातील.
Jaish-e-Mohammed headquarters destroyed : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला, ज्यात मसूद अजहरच्या कुटुंबाला लक्ष्य केले गेले. अजहरने दुःख व्यक्त करत म्हटले आहे की, "काश मीही मारला गेलो असतो."
India