Caught on camera: उत्तर काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ दिसले पाकिस्तानी दहशतवादीनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, उत्तर काश्मीरमध्ये घुसखोरीचा कट रचणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. भारतीय लष्कर सतर्क असून, कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यास सज्ज आहे.