निर्मला सितारमण यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
- Home
- India
- नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा लाईव्ह LIVE : नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची घेतली शपथ
नरेंद्र मोदींचा शपथविधी सोहळा लाईव्ह LIVE : नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची घेतली शपथ
नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७.१५ वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेणार आहेत. शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथ देतील. ज्या नेत्यांना मंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, त्यांना फोन केले जात आहेत.
- FB
- TW
- Linkdin
शिवराज सिंह चौहान यांनी मोदींच्या मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
राष्ट्रपती भवनात जे. पी. नड्डा यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतील आहे. मोदींच्या मंत्रीमंडळात त्यांना स्थान मिळाले आहे.
नितीन गडकरी यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली आहे.
अमित शाह यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ
राजनाथ सिंह यांनी राष्ट्रपती भवनात कॅबिनेट मंत्री पदाची घेतली शपथ
नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची घेतली शपथ
बिहारचे मुख्यमंत्री आणि JDU अध्यक्ष नितीश कुमार शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.

भाजपचे नवनिर्वाचित खासदार अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात पोहोचले आहेत.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी अजित पवार राष्ट्रपती भवनात पोहोचले.
अभिनेता शाहरुख खान आणि उद्योगपती मुकेश अंबानी नरेंद्र मोदींच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनात दाखल झाले आहेत.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी आणि अभिनेता अक्षय कुमार शपथविधीसाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पोहोचले आहेत.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी, राष्ट्रपती भवनात परदेशी पाहुण्यांचे आगमन सुरू झाले आहे.
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी लोक राष्ट्रपती भवनात पोहोचू लागले आहेत. पास दाखवून पाहुणे राष्ट्रपती भवनात जात आहेत. 8000 हून अधिक लोकांना आमंत्रित केले आहे.