- Home
- India
- UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अयोध्येत स्वागत, पाहा PHOTOS
UP मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अयोध्येत स्वागत, पाहा PHOTOS
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी (30 डिसेंबर, 2023) सकाळी अयोध्येत दाखल झाले. अयोध्या विमानतळावर उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले.
| Published : Dec 30 2023, 05:13 PM IST / Updated: Jan 12 2024, 01:17 PM IST
- FB
- TW
- Linkdin
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अयोध्येत स्वागत
योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात 'जय श्री राम' लिहिलेला गमछा घालत त्यांचे अयोध्येत स्वागत केले.
पंतप्रधानांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत
राज्यपाल आनंदी बेन पटेल यांनी पंतप्रधानांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
उत्तर प्रदेशातील तापमान
उत्तर प्रदेशात थंडीमुळे तापमान थंड झाले आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी अंगावर शाल घेऊन अयोध्या विमानतळावर उतरले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्या दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेष विमानाने सकाळी 10 वाजता अयोध्येत येणार होते. पण त्यांना अयोध्येत पोहोचण्यास विलंब झाला.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी
योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकमेकांना हस्तादोंलन केले.
राम मंदिर उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून येत्या 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराचे उद्घाटन केले जाणार आहे.