मुंबईसाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीतून रवाना

Share this Video

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून त्यांनी मुंबईकडे कूच केली.

Related Video