JDU Bihar Loksabha Candidate List : बिहारमधील JDU ने लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची यादी केली जाहीर, कोणाला मिळाले लोकसभेचे तिकीट?

| Published : Mar 24 2024, 02:09 PM IST / Updated: Mar 24 2024, 02:10 PM IST

JDU LIST

सार

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पक्षांनी एकमेकांसोबत युती आणि आघाडी केल्यामुळे प्रादेशिक पक्षांना लोकसभेचे तिकीट दिले जाणार आहे.

संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पक्षांनी एकमेकांसोबत युती आणि आघाडी केल्यामुळे प्रादेशिक पक्षांना लोकसभेचे तिकीट दिले जाणार आहे. जनता दल युनायटेड यांनी सोळा जागांवर लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये खासदार पदासाठी तिकीट जाहीर केले गेले आहे. 

बिहारमध्ये जेडीयूच्या उमेदवारांची नावे जाहीर केल्यानंतर कोणता उमेदवार कोणत्या भागातून निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे. जेडीयूने जाहीर केलेल्या यादीनुसार खालील लोक वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील. यादीबद्दल बोलायचे झाले तर त्यात अनेक जुनी नावे आहेत तर काही नवीन लोकांना संधी देण्यात आली आहे.

जनता दल युनायटेडने (जेडीयू) त्यांना तिकीट दिले