
जितेंद्र आव्हाड, नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे एकत्र; ठाण्यात अजित पवारांचे अस्थिकलश दर्शन
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोक व्यक्त केला जात आहे. ठाण्यातील राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाच्या कार्यालयात अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. Ajit Pawar News, Thane Politics, NCP Updates आणि Maharashtra Political News साठी व्हिडिओ पाहा.