सार

कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ हत्याकांडाच्या निषेधार्थ न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर बॅनर लावण्यात आला. एका एनआरआय ग्रुपने नेहाच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करणारे बॅनर लावले.

कर्नाटकातील हुबळी येथील नेहा हिरेमठ हत्याकांडाच्या निषेधार्थ न्यूयॉर्कच्या प्रसिद्ध टाईम्स स्क्वेअरवर बॅनर लावण्यात आला. एका एनआरआय ग्रुपने नेहाच्या हत्येप्रकरणी न्यायाची मागणी करणारे बॅनर लावले. नेहाच्या हत्येमध्ये सामील असलेल्या नराधमांना शिक्षा व्हावी, अशी मागणी करत जस्टिस फॉर नेहा, स्टॉप लव्ह जिहाद आणि सेव्ह हिंदू गर्ल असे बॅनर लावून भारतीयांनी निषेध केला आहे.

आणखी वाचा - 
Maharashtra HSC Board Results 2024 : 12 वी बोर्डाचा निकाल या तारखेला लागण्याची शक्यता, येथे तपासून पाहता येईल रिजल्ट
मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना बसणार उन्हाचा तडाखा, हवामान खात्याचा इशारा