MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • Dmart Offers: डीमार्टमध्ये गेल्यानंतर करू नका ३ चुका, नाहीतर होईल लाखोंच नुकसान

Dmart Offers: डीमार्टमध्ये गेल्यानंतर करू नका ३ चुका, नाहीतर होईल लाखोंच नुकसान

डीमार्टमध्ये खरेदी करताना अनेकदा ऑफर्समुळे ग्राहकांचे नुकसान होते. पुण्यातील एका कुटुंबाने ४००० रुपयांच्या खरेदीत १२०० रुपये गमावले. शॉपिंग लिस्ट न बनवणे, बिल न तपासणे आणि गर्दीच्या वेळी खरेदी करणे यांसारख्या चुका टाळून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता.

1 Min read
vivek panmand
Published : Sep 29 2025, 03:37 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Dmart Offers: डीमार्टमध्ये गेल्यानंतर करू नका ३ चुका, नाहीतर होईल लाखोंच नुकसान
Image Credit : Dmart

Dmart Offers: डीमार्टमध्ये गेल्यानंतर करू नका ३ चुका, नाहीतर होईल लाखोंच नुकसान

डीमार्ट हे सर्वसामान्यांचे खरेदीचे आवडते ठिकाण आहे. ऑफर्स मिळाल्यामुळे अनेक ग्राहकांचे नुकसान झालं आहे. पुण्यातील डीमार्टमध्ये एक घटना घडली आहे.

26
पुण्यात काय घडलं?
Image Credit : Pixabay

पुण्यात काय घडलं?

एका मध्यमवर्गीय कुटुंबीयाने ४००० रुपयांच्या खरेदीत १२०० रुपये वाया घालवले, कारण त्यांनी केलेल्या तीन चुकीमुळे बिल फुगले आणि सामान कमी पडले होते.

Related Articles

Related image1
Bihar Election 2025 Survey : नितीशकुमार-भाजपची सत्ता? इंडिया आघाडी आणि प्रशांत किशोर यांना किती मते मिळणार?
Related image2
Ind vs Pak Asia Cup 2025 Final : भारताचा पाकिस्तानवर विजय, ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंचे सेलिब्रेशन
36
त्यांनी ३ चुका कोणत्या केल्या?
Image Credit : dmartindia.com

त्यांनी ३ चुका कोणत्या केल्या?

शॉपिंग लिस्ट न बनवता जाणे, बिल केल्यानंतर वस्तू चेक न करणे आणि गर्दीच्या वेळी जाणे आणि किंमतींचा तपास न करणे या चुका आपण टाळायला हव्यात.

46
शॉपिंग लिस्ट न बनवता जाणे
Image Credit : JustDial

शॉपिंग लिस्ट न बनवता जाणे

डीमार्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेकदा ऑफर्स आणि डिस्काउंट दिसून येतात. यावेळी आपल्याला काय खरेदी करू आणि काय नको असं होतं. आपण आठवड्याची लिस्ट करून गेल्यानंतर आपल्याला काय हवं आणि काय नको ते लक्षात येत जातं.

56
बिल केल्यानंतर वस्तू चेक न करणे
Image Credit : dmartindia.com

बिल केल्यानंतर वस्तू चेक न करणे

बिलिंग झाल्यावर बहुतेक लोक सामान घेऊन निघून जातात पण एक चूक त्यांच्याकडून होत असते. आपण बिलिंग केल्यावर अनेकवेळा वस्तू चेक करून घेत नाही. आपण सामान चेक करून घेतल्यास फसवणूक होण्याची शक्यता कमी असते.

66
गर्दीच्या वेळेला गेल्यानंतर किंमतीचा तपास न करणे
Image Credit : Google

गर्दीच्या वेळेला गेल्यानंतर किंमतीचा तपास न करणे

विकेंड किंवा संध्याकाळी डीमार्टमध्ये गर्दी नसते, घाईघाईत निर्णय चुकत असतात. आपण आता एका व्यावसायिकाची उदाहरण घ्या. प्रत्येक आयटमची कॉपी बघून आपण ते खरेदी करायला हवा.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Indigo मुळे नवविवाहित जोडप्याचे अपरिमित नुकसान, स्वतःच्या रिसेप्शनला लावली 'व्हर्च्युअल' हजेरी!
Recommended image2
EMI मध्ये मोठा दिलासा! RBI ने रेपो रेट घटवला, कर्ज घेणे होणार स्वस्त, जाणून घ्या फायदा
Recommended image3
Gold Price : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला; सोन्याच्या दरात एका आठवड्यात चक्क 5 हजारांनी वाढ, वाचा दर
Recommended image4
PM मोदींनी पुतिन यांना दिली खास भेट, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमिवर रशियन गीतेमागे कोणता मोठा संकेत?
Recommended image5
नवीन टोल संकलन प्रणाली एका वर्षात संपूर्ण देशात; 4,500 हायवे प्रकल्पांवर काम सुरू : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Related Stories
Recommended image1
Bihar Election 2025 Survey : नितीशकुमार-भाजपची सत्ता? इंडिया आघाडी आणि प्रशांत किशोर यांना किती मते मिळणार?
Recommended image2
Ind vs Pak Asia Cup 2025 Final : भारताचा पाकिस्तानवर विजय, ट्रॉफी न घेता भारतीय खेळाडूंचे सेलिब्रेशन
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved