
Girish Mahajan
जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील नवीन विभागांच्या उद्घाटनानिमित्त मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी शरद पवारांच्या प्रकृतीबाबतही भाष्य केलं. नाशिकमधील धर्मांतर प्रकरणात एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा, दिल्लीतील वायुप्रदूषणाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश आणि दुष्काळी परिस्थितीत दिवाळी साजरी करण्याचा मुद्दा यावरही महाजन यांनी प्रतिक्रिया दिली.