सार

आयुषी पटेलने केलेले आरोप खोटे असून प्रियांका गांधी याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते शेहजाद जय हिंद यांनी केला आहे. त्यांनी या आरोपात प्रियांका गांधी यांच्यावर आरोप केले असून यामुळे सगळीकडे एकच चर्चाना उधाण आले आहे.

आयुषी पटेलने केलेले आरोप खोटे असून प्रियांका गांधी याला जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते शेहजाद जय हिंद यांनी केला आहे. त्यांनी या आरोपात प्रियांका गांधी यांच्यावर आरोप केले असून यामुळे सगळीकडे एकच चर्चाना उधाण आले आहे. यावेळी त्यांनी प्रियांका गांधी यांनी केलेले आरोप खोटे असल्याचा आरोप केला असल्याचे लक्षात आले आहे. 

आयुषी शर्माने केलेले आरोप खोटे - 
आयुषी शर्माने केलेले आरोप खोटे असून ते पुराव्यासहित शेहजाद यांनी दाखवून दिले आहे. त्यांनी प्रियांका गांधी यांनी १० जून रोजी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला असून त्याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी यावेळी प्रियांका गांधी यांनी हा व्हिडीओ खोटा असून त्यापध्दतीनेच तो पोस्ट केला असल्याचे म्हटले आहे. प्रियांका गांधी या व्हिडिओबद्दल माफी मागणार का, असा प्रश्न यावेळी विचारला गेला आहे. 

आयुषी शर्माने कोविडच्या काळात खोटे व्हिडीओ पोस्ट करून जनतेची दिशाभूल केली होती. ज्या वेळी न्यायालयाने आयुषी शर्माकडे कागदपत्र मागितले होते, ते तिने चुकीची दिल्याची माहिती यावेळी शहेजाद जय हिंद यांनी दिली आहे. अशा प्रकारे जनतेची फसवणूक केल्यामुळे प्रियांका गांधी यांनी माफी मागायला हवी असाही उल्लेख शहेजाद यांनी केली आहे.