सार

मेट गाला हा फॅशन जगातली मोठा कार्यक्रम असून या कार्यक्रमासाठी जगभरातून लोक हजर राहतात. 

फॅशनमधील सर्वात मेट गाला फेस्टिवल हा कार्यक्रम पार पडला आहे. या फेस्टिवलमध्ये मोठं मोठे कपडे घातलेल्या मॉडेलचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. द गार्डन ऑफ टाईम या थीमवर आधारित असणारा हा कार्यक्रम अनेक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला आहे. रेड कार्पेटवर झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम असून यामुळे सगळीकडे याचीच चर्चा होताना दिसत आहे. 

मॉडेलने घातलेल्या ड्रेसमुळे वेधले लक्ष -  
यामध्ये एका मॉडेलने घातलेल्या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यामध्ये त्या मॉडेलला ड्रेस घातल्यानंतर पायऱ्या चढायला इतर लोकांनी मदत केल्याचे त्यामध्ये दिसत आहे. मॉडेलने घातलेल्या ड्रेसमुळे लोकांच्या नजरा तिच्याकडेच लागले होते. तिने घातलेल्या ड्रेसमुळे तिला चालता येत नसल्यामुळे इतरांच्या मदतीने तिला पायर्यानवरून उचलून वरती नेल्याचे दिसले आहे.

इतर फोटो आणि व्हिडीओ चर्चेत - 
या फॅशन कार्यक्रमात वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी ड्रेस घातले असून त्यामुळे ते आकर्षणाचे केंद्र ठरले आहेत. आपण या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यास आपल्याला ते लक्षात येते. गाला फेस्टिव्हलमधील इतर अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामध्ये मॉडेलने वेगवेगळे ड्रेस घातल्याचे दिसून आले आहे. 
आणखी वाचा - 
लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट, शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला केल्याने मृत्यू