DGCA ने इंडिगोला तुर्की एअरलाइन्ससोबतचा विमान भाडेपट्टा करार ३१ ऑगस्ट २०२५ पर्यंत संपवण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे इंडिगोला लांब पल्ल्याच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांचा पुन्हा आढावा घ्यावा लागणार आहे.
- Home
- India
- 30th May 2025 Live Updates: इंडिगो-तुर्की विमान करार रद्द करण्याचा घेतला निर्णय, DGCA ने उचललं पाऊल
30th May 2025 Live Updates: इंडिगो-तुर्की विमान करार रद्द करण्याचा घेतला निर्णय, DGCA ने उचललं पाऊल

30th May 2025 Live Updates : उत्तराखंडमधील अंकिता भंडारी प्रकरणात आज कोर्टात सुनावणी होणार आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. अशाच ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स जाणून घ्या…
30th May 2025 Live Updatesइंडिगो-तुर्की विमान करार रद्द करण्याचा घेतला निर्णय, DGCA ने उचललं पाऊल
30th May 2025 Live Updatesवैष्णवी हगवणे प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर, 'या' आरोपीला ठोकल्या बेड्या
पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी निलेश चव्हाण याला नेपाळ सीमेवरून अटक करण्यात आली आहे. ९ दिवस फरार असलेल्या चव्हाणने अटक टाळण्यासाठी मोबाईल आणि एटीएमचा वापर टाळला होता.
30th May 2025 Live Updatesनेव्ही इंजिनिअर रविकुमार वर्माने भारतासोबत केली गद्दारी, खळबळजनक माहिती समोर
30th May 2025 Live Updatesकोल्हापुरात दोन महिने साखळदंडाने बांधलेल्या महिलेची केली सुटका
कोल्हापूर जिल्ह्यात दोन महिने साखळदंडाने बांधलेल्या 40 वर्षीय महिलेला पोलिसांनी मुक्त केले आहे. मानसिक आजाराचे कारण देत कुटुंबीयांनी हे क्रूर कृत्य केले.
30th May 2025 Live Updatesदिल्लीतील उद्योगभवनला देण्यात आली बॉम्बची धमकी, तातडीने करण्यात आली तपासणी
दिल्लीतील उद्योग भवनमध्ये शुक्रवारी बॉम्बचा धोका असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांना सतर्क करण्यात आले. उद्योग भवनमध्ये अनेक केंद्रीय सरकारी विभाग असल्याने सुरक्षा दलांनी तातडीने कारवाई सुरू केली.
30th May 2025 Live Updatesकुटुंबीयांनी लग्नाला केला विरोध तर त्यांनी उचलले टोकाचे पाऊल
30th May 2025 Live Updatesधनंजय मुंडेंविरोधात माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, करुणा शर्मा यांनी केले आरोप
30th May 2025 Live Updatesहगवणे कुटुंबियांचे नातेवाईक पोलीस अधिकारी सुपेकर यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
30th May 2025 Live UpdatesIPL 2025 - मुंबई इंडियन्सकडून गुजरात टायटन्सला २२८ धावांचे भक्कम आव्हान
मुंबईच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाची शैली दाखवत गुजरातच्या गोलंदाजांची चांगलीच परीक्षा घेतली.
30th May 2025 Live Updatesमराठमोळ्या Vaibhav Suryavanshi ने घेतली PM Modi यांची भेट, पाया पडून घेतले आशिर्वाद
शुक्रवारी, वैभव सूर्यवंशी आणि त्याचे पालक यांना पाटणा विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची संधी मिळाली. या भेटीत वैभवने पंतप्रधान मोदींच्या पायांवर माथा टेकून आदर व्यक्त केला.
30th May 2025 Live Updatesमहापालिका निवडणुकीपूर्वी मुंबई पोलिस दलात मोठे फेरबदल, १३ उपायुक्तांच्या बदल्या
यामुळे गुन्हे नियंत्रण, वाहतूक, सायबर सुरक्षा, अंमली पदार्थ प्रतिबंध, आणि विशेष कृती विभाग यासारख्या महत्त्वाच्या खात्यांना नव्या नेतृत्वाची धुरा मिळणार आहे.
30th May 2025 Live Updatesलक्ष्मण हाकेंनी घेतली फॉर्च्युनर गाडी, ओबीसी समाजाच्या नेत्यांनी वाढवलं टेन्शन
30th May 2025 Live UpdatesVaishnavi Hagawane Suicide आरोपी निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई
गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेल्या निलेशच्या मागावर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा करत नेपाळमध्ये त्याचा शोध घेऊन अटक केली, अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
30th May 2025 Live Updatesसुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ पोहोचले इथिओपियात
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ शुक्रवारी इथिओपियातील बोले आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. तेथे त्यांचे इथिओपियातील भारतीय राजदूत अनिल कुमार राय यांनी स्वागत केले.
30th May 2025 Live UpdatesFamous Mango Of India - लंगडा फकीर ते पोपटाची चोच, अशी पडली या भारतातील प्रसिद्ध आंब्यांची नावे
भारतातील १० सर्वात प्रसिद्ध आंब्यांचे उगमस्थान, नाव आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या. हापूसपासून दशेरी आणि लंगडापर्यंत, प्रत्येक आंब्याची एक वेगळी कहाणी आहे.
30th May 2025 Live Updatesसरकारने वैष्णवी हागवणेच्या बाळाचा ताबा कोणाकडं दिला, जाणून घ्या अपडेट
30th May 2025 Live Updatesहगवणे कुटुंबीयांवर परत एकदा गंभीर, पैसे थकवल्याचा करण्यात आला आरोप
30th May 2025 Live UpdatesReels Video - अर्रर्र.. थोडक्यात वाचली... धावत्या ट्रेनमध्ये रिल्स शुट करणे बेतले असते जिवावर
चालत्या रेल्वेच्या दारावर रील्स बनवत असताना एका तरुणीचा हात सुटून ती खाली पडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
30th May 2025 Live Updatesनितीन गडकरी यांच्या शेतात सापडला १ किलो वजनाचा कांदा, स्टोरी वाचून व्हाल थक्क
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील शेतात १ किलो वजनाचा कांदा सापडला आहे. गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांनी हा कांदा शेतातून काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला.
30th May 2025 Live UpdatesViral Video - नर्सच्या विचित्र कृत्याने पेशंटचे वाजले बारा, चक्क कपडेच काढले
रुग्णाच्या समोर कपडे काढणाऱ्या एका परिचारिकेचे कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तिने दिलेले कारण ऐकून सगळेच थक्क झाले आहेत!