आता आयआरसीटीसीने गुजरात टूर पॅकेज आणले आहे. त्यामुळे केवळ २१ हजार रुपयांमध्ये तुम्हाला गुजरातची सफर करणे शक्य होणार आहे.
- Home
- India
- 2nd June 2025 Live Updates: IRCTC चा धमाका! केवळ ₹21000 मध्ये फिरा गुजरातचे 5 बेस्ट डेस्टिनेशन, 6 दिवसांत पैसा वसूल!
2nd June 2025 Live Updates: IRCTC चा धमाका! केवळ ₹21000 मध्ये फिरा गुजरातचे 5 बेस्ट डेस्टिनेशन, 6 दिवसांत पैसा वसूल!

2nd June 2025 Live Updates : दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आपल्या परिवारासोबत केदारनाथ येथे पोहोचल्या आहेत. याशिवाय लाइबेरामध्ये गेलेल्या शिष्टमंडळातील खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले की, पहिल्यांदाचा एखादा देश दशतवादाविरोधात शिष्टमंडळाच्या माध्यमातून संपूर्ण जगात शांतीचा संदेश देण्याचे काम करत आहे. अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एशियानेट न्यूजचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा…
2nd June 2025 Live UpdatesIRCTC चा धमाका! केवळ ₹21000 मध्ये फिरा गुजरातचे 5 बेस्ट डेस्टिनेशन, 6 दिवसांत पैसा वसूल!
2nd June 2025 Live UpdatesMale Infertility पुरुषांमध्ये आता इनफर्टिलिटी राहणार नाही समस्या, लॅबमध्ये बनवला स्पर्म
अशा लोकांसाठी एक अत्यंत आनंदी बातमी समोर आली आहे. आता मानवी स्पर्मही लॅबमध्ये तयार करता येणार आहे.
2nd June 2025 Live Updatesफक्त ₹11 मध्ये परदेश फिरायची संधी, कोणती एअरलाइन देत आहे इतका स्वस्त ऑफर?
आयुष्यात एकदा तरी परदेश फिरण्याची इच्छा प्रत्येकाला असतेच. तुम्हालाही परदेश जायचं असेल तर वियतनामची एअरलाइन अगदी स्वस्तात तिकिटं देत आहे. फक्त ११ रुपयांत परदेश फिरण्याची ही संधी कशी मिळणार ते जाणून घ्या.
2nd June 2025 Live UpdatesIPL 2025 मध्ये सर्वाधिक फलंदाजांना पॅव्हेलियन दाखवणारे टॉप 5 गोलंदाज
IPL 2025 मध्ये फक्त फलंदाजांचाच नाही तर गेंदबाजांचाही दबदबा होता. एकापेक्षा एक सरस गेंदबाज होते ज्यांनी विकेट्सची रांग लावली. चला तर मग, या ५ पर्पल कॅप धारकांबद्दल जाणून घेऊया.
2nd June 2025 Live Updatesआधारकार्ड अपडेट करायचे आहे? जून 14 आहे अंतिम मुदत, त्यानंतर भरावे लागेल पैसे
आता आधारकार्ड निःशुल्क अपडेट करण्याची अंतिम मुदत १४ जून असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर ते अपडेट करण्यासाठी पैसे मोजावे लागतील.
2nd June 2025 Live UpdatesIncome Tax Calendar June 2025 'या' तारखा लक्षात ठेवा, नाहीतर भरावा लागेल दंड!
आयकर खात्याने दिलेल्या तारखा तुम्ही लक्षात ठेवायलाच हव्यात. आज आम्ही जून महिन्यातील या तारखा तुमच्यासाठी घेऊन आलोय.
2nd June 2025 Live UpdatesIndiGo flight Hit इंडिगोच्या विमानाला पक्ष्याची धडक, विमानचे इमरजन्सी लॅन्डींग
इंडिगोच्या विमानाला पक्षी धडकल्याने ते नुकसानग्रस्त झाले. त्यामुळे वैमानिकाला त्याचे इमरजन्सी लॅन्डींग करावे लागले. या घटनेमुळे एव्हिएशन क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. इतर विमाने उडवतानाही आवश्यक सतर्कता बाळगली जात आहे.
2nd June 2025 Live Updatesबंगळुरुत 3BHK फ्लॅटचे भाडे तब्बल 2.7 लाख प्रति महिना, 15 लाख रुपये डिपॉझिट
एका थ्री बीएचके फ्लॅटचे भाडे २.७ लाख असल्याची पोस्ट व्हायरल झाली आहे. त्यामुळे या शहरातील वाढच्या भाड्याचा विषय पुन्हा एकदा समोर आला आहे.
2nd June 2025 Live UpdatesHousefull 5 नाना पाटेकर, अक्षय कुमार यांचा फुगडी डान्स पाहून थक्क व्हाल!
हाउसफुल ५ मधील नवीन गाणे 'फुगडी डान्स' मध्ये नाना पाटेकर यांचा उत्साह पाहण्यासारखा आहे. ७४ व्या वर्षीही त्यांची उर्जा अफाट आहे. संपूर्ण स्टारकास्ट सोबत त्यांचा डान्स पाहण्यासारखा आहे.
2nd June 2025 Live Updatesराधिका आपटेने दीपिका पदुकोणला केले सपोर्ट, आई झाल्यानंतरचा अनुभव केला शेअर
आई होणे आणि करिअर यावर सतत चर्चा होत असते. दीपिका पदुकोणच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा हा विषय चर्चेत आला आहे. दीपिकाच्या वादावर राधिका आपटे ने काय म्हटले आहे?
2nd June 2025 Live Updatesपंतप्रधान मोदींची पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष पेना पॅलेसिओस यांच्याशी भेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवी दिल्लीतील हैदराबाद हाऊस येथे पॅराग्वेचे राष्ट्राध्यक्ष सँटियागो पेना पॅलेसिओस यांच्याशी भेट घेतली. यापूर्वी, राष्ट्राध्यक्ष पॅलेसिओस यांनी राजघाट येथे महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
2nd June 2025 Live Updatesआठवणींमध्ये रमली नम्रता शिरोडकर, आई आणि भाचीचा फोटो Insta वर केला शेअर
ही आठवण कायम जपून ठेवली आहे... काही आठवणी कधीही विसरता येत नाहीत. आपल्या हृदयात कायम राहतात" असे तिने लिहिले आहे. ही ओळ आईवरील अगाध प्रेम दर्शवते.
2nd June 2025 Live Updatesकारेगावच्या सरपंच निर्मला नवले जेजुरीच्या दर्शनाला, येळकोट येळकोट जय मल्हार
कारेगाव (पुणे) येथील सरपंच निर्मला नवले यांनी अलीकडेच जेजुरीतील खंडोबा मंदिराला भेट दिली. त्यांनी दर्शन घेतल्याचे आणि भंडारा उधळतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत श्रद्धा व्यक्त केली. या फोटोवर लोकांनी उत्स्फूर्त भक्तिभावाने प्रतिक्रिया दिल्या.
2nd June 2025 Live UpdatesUkraine Drone Attack Russia सर्वांत मोठ्या हल्ल्याची इन्साइड स्टोरी, 6000 किमी आत युक्रेनने कसा केला हल्ला
2nd June 2025 Live Updatesशर्वरी 'यंग फिट इंडिया आयकॉन' म्हणून नियुक्त; सायकलिंगच्या माध्यमातून फिटनेस आणि पर्यावरणाचा संदेश
फिट इंडिया आंदोलन अंतर्गत यंग फिट इंडिया आयकॉन म्हणून शर्वरी वाघ हिची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय केंद्रीय युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत शर्वरीला हा सन्मान प्रदान करण्यात आला.
2nd June 2025 Live Updatesधक्कादायक ! बीडमध्ये ऊसतोडीसाठी जाण्यापूर्वी 800 हून अधिक महिलांची गर्भपिशवी काढल्याने खळबळ
बीड जिल्ह्यातून समोर आलेल्या एका धक्कादायक अहवालाने सामाजिक आणि आरोग्यविषयक स्थितीचे भयावह वास्तव उघड केले आहे.
2nd June 2025 Live Updatesरायगडावर सापडले 'यंत्रराज', शिवकालीन इतिहासातील रहस्यांचा आता होणार उलगडा
रायगड किल्ल्यावर उत्खननादरम्यान 'सौम्ययंत्र' किंवा यंत्रराज नावाचे एक प्राचीन खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे. हे उपकरण प्राचीन काळात आकाशातील तारे, ग्रहांचे निरीक्षण आणि वेळ मोजण्यासाठी वापरले जात असे.
2nd June 2025 Live Updatesअकोल्यात वाघाडी नदीच्या पुलावरून कार कोसळली; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी
अकोल्यात झालेल्या एका भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात सध्या पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. याशिवाय अपघातात एकजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे.
2nd June 2025 Live Updatesविराटच्या One8 पबवर धूम्रपानविरोधी कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई
विराट कोहली यांच्या बेंगळुरूतील वन८ कम्यून पबवर धूम्रपानविरोधी कायदा (COTPA, २००३) चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अचानक तपासणी केली असता तेथे धूम्रपान करण्यासाठी नियुक्त जागा आढळून आली नाही.
2nd June 2025 Live Updatesबंगळुरूत ऑटो चालकाला चपलेने मारणार्या तरुणीला अटक, हात जोडून मागितली माफी
बंगळुरूमधील पंखुरी मिश्रा या तरुणीला ऑटोरिक्षा चालकावर चपलेने मारहाण केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.