MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • मी गरीब घरातून आलेली मुलगी, ट्रोलिंगचा सामना करावा लागलेल्या गौतमी पाटीलच्या डोळ्यात आलं पाणी

मी गरीब घरातून आलेली मुलगी, ट्रोलिंगचा सामना करावा लागलेल्या गौतमी पाटीलच्या डोळ्यात आलं पाणी

गौतमी पाटील: पुण्यातील कार अपघाताच्या घटनेनंतर गौतमी पाटीलने माध्यमांसमोर आपली बाजू मांडली आहे. अपघात झाला तेव्हा आपण गाडीत नव्हतो आणि मदत देऊ करूनही ती नाकारण्यात आली, असे सांगताना गौतमी भावुक झाली. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 08 2025, 11:37 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मी गरीब घरातून आलेली मुलगी, ट्रोलिंगचा सामना करावा लागलेल्या गौतमी पाटीलच्या डोळ्यात आलं पाणी
Image Credit : Social Media

मी गरीब घरातून आलेली मुलगी, ट्रोलिंगचा सामना करावा लागलेल्या गौतमी पाटीलच्या डोळ्यात आलं पाणी

गौतमी कायमच माध्यमांच्या चर्चेत राहत असते. ती तिच्या नृत्यासाठी खासकरून प्रसिद्ध असून महाराष्ट्रात तिचा फॅन बेस मोठा आहे. ती पुण्यातील अपघातावरून परत एकदा माध्यमांमध्ये दिसून आली. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
गौतमीच्या डोळ्यात आलं पाणी
Image Credit : Social Media

गौतमीच्या डोळ्यात आलं पाणी

गौतमीच्या डोळ्यात पाणी आल्याचं दिसून आलं आहे. गौतमीने माध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली असून त्यावेळी ती भावुक झालेली दिसून आली. रिक्षाचालकाला भेटणार नसल्याचं तिने सांगितलं आहे.

Related Articles

Related image1
Navi Mumbai Airport Exclusive Inside Photos : अमेरिकेसह विदेशी विमानतळांना लाजवेल असे आहे नवी मुंबई विमानतळ, फोटो बघून म्हणाल, ''वा भाई वा''
Related image2
Navi Mumbai International Airport : निवडक 7 फोटोंमध्ये पाहा विमानतळाचा लंडन-टोकियोसारखा भव्य-दिव्य लुक!
36
मी त्या कारमध्ये नव्हते
Image Credit : Social Media

मी त्या कारमध्ये नव्हते

अपघात झाला तेव्हा मी त्या कारमध्ये नव्हते. माझी कार माझ्या कारचालकाकडे होती. शिवाय मला ज्यावेळी समजलं त्यावेळी मी भरभरून मदत केली. मी माझ्या मानलेल्या भावाकडून रिक्षाचालकाच्या कुटुंबाला मदत पाठवली.

46
त्यांच्याकडून मदत नाकारली
Image Credit : Social Media

त्यांच्याकडून मदत नाकारली

त्यांच्याकडून मात्र मदत नाकारण्यात आली. त्यांना मी म्हटलं जे काही चाललंय ते आपण कायदेशीर करू तर सगळंच कायदेशीर मार्गाने करूयात असं म्हटलं. मी गरीब घरातून आलेली मुलगी आहे.

56
मी गरीब घरातून मागितली आलेली मुलगी आहे
Image Credit : Social Media

मी गरीब घरातून मागितली आलेली मुलगी आहे

मी गरीब घरातून आलेली मुलगी आहे. माझ्याकडून पाठवण्यात आलेली मदत त्यांनी नाकारली. पहाटे अपघात झाला, त्यांच्याशी दुपारी माझं बोलणं झालं. नंतर कोणी काही बोलत आहे त्याचा काहीच अर्थ नाही असं तिने म्हटलं आहे.

66
मला नाहक बदनाम केलं जात
Image Credit : Social Media

मला नाहक बदनाम केलं जात

जिथे माझा काही संबंध नाही, तिथे माझं ना बदनाम केलं जात. मी पोलिसांना पूर्ण सहकार्य दिल. कारची कागदपत्र, चालकाचे तपशील ही सर्व माहिती मी पोलिसांना दिली आहे. यावेळी बोलताना गौतमी भावुक झाली होती.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Ramayana Box Office Clash : 'रामायण'ला अक्षय कुमारची टक्कर, 32 वर्ष जुना सिनेमा पुन्हा रिलीज होणार
Recommended image2
Imran Khan : अभिनेता इम्रान खानला 'भारत सोडा' नोटीस; मुंबई उच्च न्यायालयात धाव
Recommended image3
Tom Cruise Fitness : 'मिशन इम्पॉसिबल' स्टार वयाच्या 64व्या वर्षीही फिट, टॉम क्रूझ फिटनेस सिक्रेट
Recommended image4
Rashmika Mandanna Hindi Accent : 'हिंदी भाषेचा अहंकार खपवून घेणार नाही', रश्मिकाच्या सपोर्टला आले जावेद अख्तर
Recommended image5
Rashmika Mandanna : 'माझ्या नवऱ्यावर प्रेम करणं गुन्हा आहे का?' रश्मिका मंदानाने ट्रोलर्सला सुनावलं
Related Stories
Recommended image1
Navi Mumbai Airport Exclusive Inside Photos : अमेरिकेसह विदेशी विमानतळांना लाजवेल असे आहे नवी मुंबई विमानतळ, फोटो बघून म्हणाल, ''वा भाई वा''
Recommended image2
Navi Mumbai International Airport : निवडक 7 फोटोंमध्ये पाहा विमानतळाचा लंडन-टोकियोसारखा भव्य-दिव्य लुक!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved