MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Daily Use Items Cheap at Dmart
Groundnut Oil Vs Sunflower Oil
Petrol Vs CNG Vs EV Cars
Petrol & Diesel Price Today
Steel Water Bottle Cleaning Tips
Royal Enfield Classic 350 Mileage
EPFO WhatsApp Services
Sanju Samson
SIP Calculator
Best 7 Seater Family Cars Under 15 Lakhs
Gold Rate Today
8th Pay Commission
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Entertainment
  • Rashmika Mandanna Vijay Deverkonda: अरे बापरे, विजयपेक्षा रश्मीकाकडे इतक्या कोटींची जास्त संपत्ती; वाचून व्हाल थक्क

Rashmika Mandanna Vijay Deverkonda: अरे बापरे, विजयपेक्षा रश्मीकाकडे इतक्या कोटींची जास्त संपत्ती; वाचून व्हाल थक्क

Rashmika Mandanna Vijay Deverkonda: रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान, त्यांच्या संपत्तीची तुलना केली जात आहे. विजयची संपत्ती ५० ते ७० कोटींच्या घरात आहे, तर रश्मीकाची एकूण संपत्ती ६६ कोटी आहे. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 04 2025, 02:57 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Rashmika Mandanna Vijay Deverkonda: अरे बापरे, विजयपेक्षा रश्मीकाकडे इतक्या कोटींची जास्त संपत्ती; वाचून व्हाल थक्क
Image Credit : Instagram

Rashmika Mandanna Vijay Deverkonda: अरे बापरे, विजयपेक्षा रश्मीकाकडे इतक्या कोटींची जास्त संपत्ती; वाचून व्हाल थक्क

रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा साखरपुडा झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर दोघांबद्दल अनेक गोष्टी सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरुवात झाली. त्यामध्ये आपण आता दोघांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊयात.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
रश्मीका आणि विजय दोघांच्यात कोण जास्त श्रीमंत?
Image Credit : Instagram

रश्मीका आणि विजय दोघांच्यात कोण जास्त श्रीमंत?

रश्मीका आणि विजय या दोघांच्यात कोण जास्त श्रीमंत आहे याबद्दलची माहिती सोशल मीडियावर विचारायला सुरुवात झाली. एका जवळच्या कार्यक्रमात दोघांनी साखरपुडा केल्याची बातमी व्हायरल झाली आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra : रामदास कदमांवर ठाकरे गटाचा पलटवार! अनिल परबांचा गंभीर सवाल – "पत्नीने स्वतःला जाळलं की जाळलं गेलं?"
Related image2
Cyclone Shakti : शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
36
विजयकडे लक्झरी कारचे कलेक्शन
Image Credit : Instagram

विजयकडे लक्झरी कारचे कलेक्शन

विजयकडे लक्झरी कारचे कलेक्शन आहे. त्यांच्या कलेक्शनमध्ये बीएमडब्ल्यू 5 सिरीजचा समावेश आहे ज्याची किंमत 61-48 लाख रुपये आहे. याशिवाय, त्याच्याकडे 75 लाख रुपयांची फोर्ड मस्टँग,85 लाख रुपयांची व्होल्वो एक्ससी90 आणि 64 लाख रुपयांची रेंज रोव्हर आहे.

46
विजयची संपत्ती ५० ते ७० कोटींच्या दरम्यान
Image Credit : google

विजयची संपत्ती ५० ते ७० कोटींच्या दरम्यान

विजयची संपत्ती ही ५० ते ७० कोटींच्या दरम्यान असल्याची माहिती देण्यात आली आहे. अभिनेत्याच्या चित्रपटांमधून फॅशन लेबल राऊडी क्लब आणि व्हॉलीबॉल संघाची मालकी याचा समावेश होतो. तो अनेक ब्रँड डील्समधून पैसे कमवतो.

56
रश्मीकाची एकूण संपत्ती ६६ कोटींची
Image Credit : Instagram

रश्मीकाची एकूण संपत्ती ६६ कोटींची

रश्मीका मंदानाची एकूण संपत्ती ६६ कोटींची आहे. ती तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी ५ ते ८ कोटींच्या दरम्यान पैसे घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे. पुष्पा २ मध्ये कामासाठी तिला १० कोटी रुपये मिळाले.

66
ब्रँड प्रमोशनमधून कमावते चांगले पैसे
Image Credit : Instagram

ब्रँड प्रमोशनमधून कमावते चांगले पैसे

रश्मीका ही ब्रँड प्रमोशनमधून चांगले पैसे कमावते, यामध्ये खासकरून बोट, कल्याण ज्वेलर्स, 7अप आणि मीशो सारख्या ब्रँडचा समावेश होतो. रश्मिका मंदाना हिची रिअल इस्टेटमध्ये चांगली पकड आहे, ज्यामध्ये मुंबई, हैदराबाद, गोवा आणि कूर्गमधील घरांचा समावेश आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Neena Gupta: प्रेग्नन्सीच्या अफवा आणि कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्यांना नीना गुप्तांचं सडेतोड उत्तर
Recommended image2
Dimple Kapadia: 'कुष्ठरोग' ठरला वरदान! १५ व्या वर्षी सुपरस्टार झालेल्या या अभिनेत्रीची कहाणी
Recommended image3
Ranbir Kapoor: रणबीर-आलियाने केलं बाप्पाचं विसर्जन, पीएम मोदींच्या वाढदिवसानिमित्त घेतला मोठा निर्णय
Recommended image4
Bakaiti Season 2: 'बकैती' सीझन २ चा ट्रेलर रिलीज, दिग्दर्शकाने दिलं 'हे' प्रॉमिस
Recommended image5
Katrina Kaif Body Shaming: आई झाल्यावर शरीरात बदल होतात: कतरिनाला बॉडी शेमिंग करणाऱ्यांवर रम्या संतापली
Related Stories
Recommended image1
Maharashtra : रामदास कदमांवर ठाकरे गटाचा पलटवार! अनिल परबांचा गंभीर सवाल – "पत्नीने स्वतःला जाळलं की जाळलं गेलं?"
Recommended image2
Cyclone Shakti : शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका! हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved