Big Boss १९चा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण, गौरव खन्ना की अमाल मलिक?
बिग बॉसमध्ये गौरव खन्ना सर्वात जास्त मानधन घेणारे स्पर्धक आहेत. ते दर आठवड्याला १७.५ लाख रुपये आणि दर दिवशी २.५ लाख रुपये घेत आहेत. बिग बॉसच्या इतिहासात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये गौरव सहाव्या क्रमांकावर आहेत.

Big Boss १९चा सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण, गौरव खन्ना की अमाल मलिक?
गौरव खन्ना आणि अमाल मलिक हे दोन स्पर्धक बिग बॉसमध्ये सहभागी झाले आहेत. यामधील गौरव खन्ना याला सर्वात जास्त मानधन दिले जात आहे.
बिग बॉसमध्ये गौरव खन्ना घेतो सर्वात जास्त फी
बिग बॉसमध्ये गौरव खन्ना हा सर्वात जास्त फी घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्याच्यानंतर अमाल मलिक आहे. गौरव हा एका आठवड्यासाठी १७.५ लाख रुपये घेत असल्याचं सांगण्यात आलं आहे.
प्रतिदिन मानधन २.५ लाख रुपये
गौरव खानाचे प्रतिदिन मानधन हे २.५ लाख रुपये ठेवण्यात आलं आहे. हा मोठा शो संपल्यानंतर गौरवला स्टार किंवा कलर्समध्ये शो करण्याचे आश्वासन देण्यात आलं आहे.
टॉप १० मानधन घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये गौरव सहाव्या क्रमांकावर
आतापर्यंत झालेल्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये सर्वात जास्त पैसे घेणाऱ्या स्पर्धकांमध्ये गौरव हा सहाव्या क्रमांकावर आहे. गौरव व्यतिरिक्त अमाल मलिक हा सर्वात जास्त पैसे घेत असून तो एका आठवड्यासाठी ८.७५ लाख रुपये घेतो.
गौरव खन्नाने काय सांगितलं?
गौरव खन्नाने बिग बॉसमध्ये चांगले मुद्दे मांडले आहेत. अनुपमा सीरियलमध्ये त्याला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली आहे. त्याला बिग बॉसच्या घरामंडई चांगली पसंदी मिळत आहे. मालिकेत काम केल्यानंतर मास्तर शेफ इंडियामध्ये त्यांनी काम केलं आहे.