MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • सुपरस्टार विजय ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार लग्न, त्या एका व्हिडीओमुळं चर्चेला आलं उधाण

सुपरस्टार विजय ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार लग्न, त्या एका व्हिडीओमुळं चर्चेला आलं उधाण

अभिनेता थलपती विजयने राजकारणात प्रवेश केला असून त्याच्या खाजगी आयुष्यातही मोठी उलथापालथ झाली आहे. पत्नीसोबत घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान त्याचे नाव अभिनेत्री त्रिशा कृष्णनसोबत जोडले जात आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Mar 22 2026, 10:00 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
सुपरस्टार विजय ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार लग्न, त्या एका व्हिडीओमुळं चर्चेला आलं उधाण
Image Credit : X/TVKCampaigns

सुपरस्टार विजय ९ वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत करणार लग्न, त्या एका व्हिडीओमुळं चर्चेला आलं उधाण

साऊथ सुपरस्टार हे राजकारणात येतात हे आपल्याला माहित आहेच. आता थलपती विजयाने राजकारणात उडी घेतली आहे. तो त्याच्या खाजगी आयुष्यामुळे परत एकदा चर्चेत आला आहे.

26
त्रिशा कृष्णनच जोडलं नाव
Image Credit : X/TVKCampaigns

त्रिशा कृष्णनच जोडलं नाव

विजयच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज देताना त्याच नाव त्रिशा नावाच्या अभिनेत्रीसोबत जोडलं होत. त्रिशा कृष्णन आणि विजय या दोघांचं अफेअर सुरु असल्याच्य चर्चा सुरु झाल्या आहेत.

Related Articles

Related image1
South Korea Fire : दक्षिण कोरियात कारचे पार्ट बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग; 10 कामगारांचा मृत्यू तर 59 जण जखमी
Related image2
Trump's Iran War:ट्रम्प यांच्या १० चुकांमुळे अमेरिका इराण युद्धात अडकली का?
36
दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा झाल्या सुरु
Image Credit : X/TVKCampaigns

दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा झाल्या सुरु

दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघांना राजकारणाची आवड असल्यामुळं त्यांची मैत्री जास्त जवळ येत असल्याचं सांगण्यात आलं होत. त्रिशाच्या आईने हि रील लाईक केली होती.

46
त्रिशाने ११ वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा
Image Credit : KVN Productions

त्रिशाने ११ वर्षांपूर्वी मोडला होता साखरपुडा

त्रिशाने ११ वर्षांपूर्वी तिचा साखरपुडा मोडला होता. तिचा साखरपुडा चेन्नईतील एका उद्योजकांसोबत झाला होता, पण नंतर तिने हे लग्न न करण्याचा निर्णय घेतला.

56
कोणाच्या दबावाखाली येऊन करणार नाही लग्न
Image Credit : X/TVKCampaigns

कोणाच्या दबावाखाली येऊन करणार नाही लग्न

कोणाच्या दबावाखाली येऊन मी लग्न करणार नसल्याचा निर्णय यावेळी त्रिशाने घेतला होता. तकंच नव्हे तर ज्या व्यक्तीशी लग्न होणार होतं, त्या व्यक्तीने तिच्यावर अभिनयक्षेत्र सोडण्यासाठी दबाव आणला होता, यामुळेच साखरपुडा मोडल्याचा खुलासा तिने केला होता.

66
त्रिशा करणार लग्न
Image Credit : X/TVKCampaigns

त्रिशा करणार लग्न

त्रिशा आता विजयसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. दोघांचं जर लग्न झालं तर तामिळनाडूच्य इतिहासात राजकारणाची आवड असणारे कपल म्हणून ते नक्कीच प्रसिद्धीस येतील.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Dhurandhar The Revenge Day 3 Collection : बॉक्स ऑफिसवर सुनामी, तिसऱ्या दिवशीच कमावले 500 कोटी!
Recommended image2
Dhurandhar Controversy : 'धुरंधर: द रिव्हेंज' बॅन करा! बॉक्स ऑफिसवर करोडोंची कमाई करणाऱ्या सिनेमावरून नवा वाद
Recommended image3
Now Playing
Bigg Boss Marathi मध्ये ‘मिरची टास्क’ने पेटली घरात भांडणं , कॅप्टन्सीवर जबरदस्त ड्रामा!
Recommended image4
Dhurandhar 2 : पाकिस्तानात बंदी, तरीही लाहोरमध्ये पायरसीचा धुमाकूळ; रणवीरच्या सिनेमाची तुफान क्रेझ!
Recommended image5
Ustaad Bhagat Singh Collection : 'धुरंधर 2'च्या वादळातही पवन कल्याणचा जलवा, पहिल्या दिवसाची कमाई पाहून व्हाल थक्क!
Related Stories
Recommended image1
South Korea Fire : दक्षिण कोरियात कारचे पार्ट बनवणाऱ्या फॅक्टरीला भीषण आग; 10 कामगारांचा मृत्यू तर 59 जण जखमी
Recommended image2
Trump's Iran War:ट्रम्प यांच्या १० चुकांमुळे अमेरिका इराण युद्धात अडकली का?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved