- Home
- Entertainment
- सचिन पिळगावकर यांनी सतीश शाह यांना काय पाठवला मेसेज, वाचल्यानंतर रडून डोळे होतील लाल
सचिन पिळगावकर यांनी सतीश शाह यांना काय पाठवला मेसेज, वाचल्यानंतर रडून डोळे होतील लाल
ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी शाह यांच्यासोबतच्या शेवटच्या संवादाची आठवण शेअर केली.

सचिन पिळगावकर यांनी सतीश शाह यांना काय पाठवला मेसेज, वाचल्यानंतर रडून डोळे होतील लाल
जेष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्यासोबतच्या आठवणी जागृत केल्या. ज्येष्ठ अभिनेते सतीश शहा यांचे दुःखद निधन झाले आहे. 25 ऑक्टोबर रोजी त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
मराठी अभिनेते सचिन पिळगावकर यांनी व्यक्त केल्या भावना
मराठी अभिनेते सतीश शाह यांनी यावेळी त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत. त्यांनी यावेळी आपला संवाद हा सतीश यांच्यासोबत झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यावेळी आपल्या आठवणी जाग्या केल्या.
सचिन पिळगावकर काय म्हणाले?
सचिन पिळगावकर यांनी यावेळी बोलताना मी दुपारी 12.56 वाजता सतीश सोबत बोललेलो. सुप्रिया तीन दिवसांपूर्वीच सतीश आणि मधुला भेटायला गेले होती. मी शूटिंगमध्ये बिझी होतो त्यामुळे जाऊ शकलो नाही. त्यांनी तिथे गाणी लावलेली. त्यावर सुप्रिया आणि मधूने डान्सही केला.
माझ्यासाठी खूप मोठी हानी झाली
आम्ही दोघ सतत मेसेजवर बोलत असायचो. खरं सांगायचं तर आज दुपारी 12:56 ला मला त्यांनी एक मेसेज केलेला. त्यांच्या जाण्याने इंडस्ट्रीच मोठ नुकसान झालं आहे पण ही माझ्यासाठी सुद्धा एक खूप मोठी वैयक्तिक हानी आहे.
सचिन पिळगावकर यांचं विधान झालं व्हायरल
सचिन पिळगावकर यांचं विधान व्हायरल झालं आहे. त्यावर अनेकांनी प्रत्येकजण मरणापूर्वी सचिन यांच्यासोबत कसा संवाद साधू शकतो? प्रचंड ट्रोलिंग नंतर पिळगावकरांनी स्वतः फेसबुक वर पोस्ट शेअर करून लोकांना पुरावा दाखवला. ज्यामध्ये त्यांनी सतीश शाह यांनी पाठवलेला मेसेज व त्याची वेळ नमूद केली.
सचिन पिळगावकर यांनी काय मेसेज पाठवला होता?
हा माझा मित्र सतीश शाह या निकाल दुपारी 12:56 वाजता पाठवलेला शेवटचा मेसेज होता. त्याच्या आत्म्यास शांती लाभो. पोस्टमध्ये असे दिसते की सतीश शाह यांनी पिळगावकरांना एक इमेज शेअर केलेली. ज्यामध्ये इंग्रजीत लिहिलेले की, माझ्या वयामुळे लोक मला अनेकदा प्रौढ समजतात.

