गौतमीने दिवाळीला असं काय केलं? ते पाहून प्रेक्षक बुडाले आकंठ प्रेमात
लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलने मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी केली. तिने गुलाबी रंगाच्या ड्रेसमधील मनमोहक फोटो शेअर केले असून, हातात दिवे घेऊन आणि सुंदर रांगोळी काढून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

गौतमीने दिवाळीला असं काय केलं? ते पाहून प्रेक्षक बुडाले आकंठ प्रेमात
लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटील ही कायमच चर्चेत येत असते. काही दिवसांपूर्वी तिच्या ड्रायव्हरकडून झालेल्या अपघातामुळे लोकांनी तिला अटक करण्यात यावं अशी मागणी केली होती.
गौतमीने दिवाळी उत्साहात केली साजरी
गौतमी पाटील हिने उत्साहात दिवाळी साजरी केली. तिने तिचे सेलिब्रेशन झाल्यानंतर आपल्या चाहत्यांसाठी तिने फोटो शेअर केले आहेत. आता तिने दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली.
गौतमीने दिवाळीला कोणता लूक केला?
गौतमीने दिवाळीला वेगळा लूक केला होता. त्यावेळी तिने केलेला नवीन लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणावर कमेंट केल्या आहेत.
गौतमीने कोणता ड्रेस घातला?
गौतमी पाटीलने यावेळी गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. या साध्या पण आकर्षक ड्रेसची चर्चा सगळीकडं सुरु झाली आहे. ती त्या ड्रेसमध्ये खूपच मनमोहक असल्याचं दिसून आलं आहे.
गौतमीने हातात दिवे घालून टाकले फोटो
गौतमीने यावेळी विविध फोटो टाकल्याचं दिसून आलं आहे. यावेळी गौतमीने हातात दिवे घेऊन फोटो टाकल्याचं दिसून आलं आहे. यावेळी ती खूपच सुंदर दिसत असल्याचं प्रेक्षकांनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.
गौतमीने काढली सुंदर रांगोळी
गौतमीने सुंदर रांगोळी काढल्याचं यावेळी दिसून आलं आहे. तिने तिच्या घराच्या बाहेर रांगोळी काढली असून तीच प्रेक्षकांनी कौतुक केलं. गौतमीचा रांगोळी काढण्यात हातखंडा असल्याचं दिसून आलं आहे.

