Mahavatar Narsimha चित्रपटाने केली चांगली कमाई, ३०० कोटींच्या क्लबमध्ये झाला सामील
महाअवतार नरसिम्हा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. ५ आठवड्यांनंतरही चित्रपटाची जोरदार कमाई सुरू असून, जगभरात ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
Mahavatar Narsimha चित्रपटाने केली चांगली कमाई, ३०० कोटींच्या क्लबमध्ये झाला सामील
Mahavatar Narsimha चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. या चित्रपटाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये समावेश केला आहे.
महाअवतार नरसिम्हा चित्रपटाने रचला इतिहास
महाअवतार नरसिम्हा या चित्रपटाने मोठा इतिहास रचला आहे. ५ आठवड्यानंतर या चित्रपटाने जोरदार कमाई सुरु ठेवली आहे.
जगभरात ३०० कोटींपेक्षा जास्तीची केली कमाई
जगभरात या चित्रपटाने आतापर्यंत ३०० कोटींची कमाई केली आहे. गुरुवारी या चित्रपटाने भारतात एकूण २३८.२५ कोटींची कमाई केली.
अजूनही थिएटरमध्ये वार सुरु
थिएटरमध्ये कुली आणि वार २ हे दोन चित्रपट रिलीज होऊनही नरसिम्हा चित्रपटाची कमाई कमी झाली नाही. या चित्रपटाने १८.५० कोटींपेक्षा जास्त कमाई केली.
परदेशात केली चांगली कामगिरी
परदेशात या चित्रपटाने चांगली कमाई केली असून भारतीय राहतात त्या ठिकाणी ३ मिलियनपेक्षा जास्त पैसे कमवले आहेत. सध्या चित्रपटाची जागतिक कमाई ३१० कोटींपेक्षा जास्त पोहचली आहे.
सर्वात जास्त कमाईचा ऍनिमेटेड चित्रपटाने केला विक्रम
भारतात सर्वात जास्त कमाईचा विक्रम हा महाअवतार नरसिम्हा चित्रपटाने केला आहे. या चित्रपटाने ३०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री केली आहे.