दशावतार या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाने जवळपास २० कोटी रुपयांचा गल्ला जमवला असून, दुसऱ्या रविवारी सर्वाधिक ३ कोटींची कमाई केली.
दशावतार चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये इतिहास रचला आहे. या चित्रपटाने छप्परफ़ाड कमाई केली असून या वर्षातील रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटाने २० कोटींच्या आसपास कमाई केली असून आता तो अजून किती कमाई करतो याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहील आहे. पहिल्या आठवड्यात या चित्रपटाने चांगल्या कमाईला सुरुवात केली होती.
दशावतार चित्रपटाने किती कमाई केली?
दशावतार चित्रपटाने पहिल्या आठवड्यात ९.२० कोटींची कमाई केली. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची दमदार कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ९.२५ कोटींची कमाई केली. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाने ४५ लाखांची कमाई केली असून त्याच्या कमाईचा आकडा दिवसेंदिवस वाढतच गेला आहे.
२० कोटींच्या आसपास केली कमाई
२० कोटींच्या आसपास चित्रपटाने दशावतार चित्रपटाने कमाई केली आहे. शनिवारच्या कमाईनंतर या चित्रपटाने १९.८० कोटींची कमाई केली आहे. आता २० कोटींचा टप्पा गाठण्यासाठी या चित्रपटाला अजून २० लाखांची आवश्यकता आहे. २० लाख कमाई केल्यानंतर या चित्रपटाने २० कोटी रुपये कमावले आहेत.
दुसऱ्या रविवारी किती कमाई झाली?
दुसऱ्या रविवारी या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. २१ सप्टेंबर रोजी या चित्रपटाने ३ कोटी रुपयांची आतापर्यंतची सर्वात जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात दिलीप प्रभावळक, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, रवी काळे, अभिनय बेर्डे, सुनील तावडे, आरती वडगबाळकर, लोकेश मित्तल या कलाकारांनी महत्त्वाची भूमिका साकारली आहे. तसेच कोकणातील काही स्थानिक कलाकारही या सिनेमात झळकले.


