सलमान खानचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन पाहिले का? युजर्सने म्हटले The Bull येतोय....
- FB
- TW
- Linkdin
सलमान खानचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन
सलमान खान आपल्या फिटनेसकडे सर्वाधिक लक्ष देतो. अभिनेता आपले वर्कआउटचे फोटो-व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर करत असतो. अशातच सलमानचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे.
सलमान खानचा कॅज्युअल लुक
सलमान खान नव्या लुकमध्ये पूर्णपणे वेगळा दिसत आहे. या फोटोमध्ये सलमान कॅज्युअल लुकमध्ये दिसतोय.
निर्माती राधिका काबराने शेअर केले फोटो
निर्माती राधिका काबराने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती सलमान खान सोबत दिसून येत आहे.
सलमान करतोय आगामी सिनेमाची तयारी
सोशल मीडियावर सलमानचा फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. ‘टायगर-3’ सिनेमानंतर आगामी सिनेमाची सलमान तयारी करत आहे.
'द बुल' सिनेमात झळकणार सलमान
‘द बुल’ सिनेमातून सलमान खान झळकणार आहे. या सिनेमाची कथा देशभक्तीवर आधारित आहे. याशिवाय ‘द बुल’ सिनेमाचे विष्णुवर्धन दिग्दर्शन करत आहेत.
सिनेमातील भुमिकेसाठी सलमानचे बॉडी ट्रान्सफॉर्मेशन
सलमान खानला आगामी सिनेमासाठी आपले बॉडी ट्रान्सफॉर्मेशन करावे लागले आहे.
'द बुल' सिनेमाचे शूटिंग होणार सुरू
सलमान खान वर्ष 1988 मध्ये मालदीवमधील ‘ऑपरेशन कॅक्टस’ला लीड करणाऱ्या फारुख बुलासार यांच्या भुमिकेत दिसणार आहे. याशिवाय सिनेमाचे शूटिंग फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे.
आणखी वाचा :
हृतिक रोशन आणि दीपिका पादुकोणला 'Fighter' सिनेमातील या Scene वरुन धाडलीय कायदेशीर नोटीस
सोनम कपूरच्या आलिशान घराचे Inside Photos पाहिलेत का?
इरफान पठाणने ॲनिव्हर्सरीनिमित्त आठ वर्षांत प्रथमच जगाला दाखवला पत्नीचा चेहरा