)
Marathi
सोनम कपूरच्या घराबाहेर भगवान शंकराचे वाहन नंदी विराजमान आहे.
Image credits: Social Media)
Marathi
फोटोमध्ये सोनमच्या सुंदर डेकोरेशन केलेल्या डाइनिंग टेबलची झलक दिसतेय.
Image credits: Social Media)
Marathi
डायनिंग डेबलवर चांदीची भांडी ठेवल्याचे दिसून येत आहे.
Image credits: Social MediaMarathi
आनंद-सोनम दिल्लीतील आलिशान परिसरात राहतात.
Image credits: Instagram Marathi
सोनम कपूरचे घर 3170 स्क्वेअर फूट जमिनीवर विस्तारले आहे.
Image credits: Social MediaMarathi
सोनमच्या दिल्लीतील घराची किंमत 173 कोटी रुपये आहे.
Image credits: Virender Chawla