MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Prapti Redkar : सावली'च्या रूपात मनात घर करणारी अभिनेत्री, वय ऐकून विश्वासच बसणार नाही!

Prapti Redkar : सावली'च्या रूपात मनात घर करणारी अभिनेत्री, वय ऐकून विश्वासच बसणार नाही!

प्राप्ती रेडकर ही 'सावली' मालिकेतून घराघरात पोहोचली. केवळ उत्तम अभिनेत्रीच नाही तर उत्तम डान्सर आणि ब्लॅक बेल्ट कराटे मास्टर देखील आहे. वयाच्या २१ व्या वर्षीच तिने अनेक क्षेत्रात आपली छाप पाडली आहे.

1 Min read
Author : Rameshwar Gavhane
| Updated : Jun 26 2025, 07:46 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
19
घराघरात पोहोचलेली ‘सावली’
Image Credit : social media

घराघरात पोहोचलेली ‘सावली’

मालिकेतील भावनिक आणि समर्पित सावली हे पात्र तिनं इतकं सहज रंगवलं की प्रेक्षक तिच्या अभिनयाचे चाहते झाले.

29
उत्तम डान्सरही आहे प्राप्ती
Image Credit : social media

उत्तम डान्सरही आहे प्राप्ती

केवळ अभिनयच नव्हे, तर प्राप्ती उत्तम नृत्यांगनाही आहे. तिचे सोशल मीडियावरील डान्स व्हिडिओज हे पुरावा आहेत.

Related Articles

Related image1
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा?, 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर दिली आनंदाची बातमी
Related image2
Akshay Mudawadkar : 'स्वामींशी नातं फक्त स्क्रीनवरच नाही, सोशल मीडियावरही जपतो' : अभिनेता अक्षय मुडावदकर
39
ब्लॅक बेल्ट कराटे मास्टर!
Image Credit : social media

ब्लॅक बेल्ट कराटे मास्टर!

प्राप्तीला लहानपणापासून कराटेची आवड. आज ती ब्लॅक बेल्ट मिळवलेली आहे आणि किक बॉक्सिंगमध्येही पारंगत आहे.

49
इतर मालिकांमधूनही लक्ष वेधलं
Image Credit : social media

इतर मालिकांमधूनही लक्ष वेधलं

‘किती सांगायचंय मला’, ‘तू माझा सांगाती’, ‘मेरे साई’ आणि ‘काव्यांजली’ यांसारख्या मालिकांमधूनही तिने आपली छाप सोडली आहे.

59
वय फक्त २१!
Image Credit : social media

वय फक्त २१!

प्राप्तीचा जन्म ४ एप्रिल रोजी झाला. यंदाच्या वाढदिवसाला तिने “21 already?” असं कॅप्शन देत वय उघड केलं आणि चाहत्यांना थक्क केलं!

69
ट्रॅडिशनल ते वेस्टर्न, सगळ्यांतच खुलून दिसते
Image Credit : social media

ट्रॅडिशनल ते वेस्टर्न, सगळ्यांतच खुलून दिसते

प्राप्तीचे इंस्टाग्रामवरील फोटोज पाहिले तर कधी साडीत पारंपरिक, तर कधी वेस्टर्न लुकमध्ये अगदी आत्मविश्वासानं झळकताना दिसते.

79
सोशल मीडियावरही स्टार
Image Credit : social media

सोशल मीडियावरही स्टार

इंस्टाग्रामवर तिचे ९३ हजारहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहत्यांचा लाईक्सचा आणि कमेंट्सचा पाऊस असतो.

89
मल्टी टॅलेंटेड स्टार
Image Credit : social media

मल्टी टॅलेंटेड स्टार

अभिनेत्री, डान्सर, किकबॉक्सर अशा विविध ओळखी तिच्या व्यक्तिमत्त्वात मिसळलेल्या आहेत. तिचं टॅलेंट हे केवळ ऑन-स्क्रीनपुरतं मर्यादित नाही.

99
प्राप्ती रेडकर एक प्रेरणादायी तरुणी
Image Credit : social media

प्राप्ती रेडकर एक प्रेरणादायी तरुणी

प्राप्ती रेडकर ही केवळ नायिका नाही, तर ती एक प्रेरणादायी तरुणी आहे. जी स्वप्न पाहते आणि त्यासाठी मेहनतही घेत असते. वयाच्या केवळ २१ व्या वर्षी असा ठसा उमटवणं ही मोठी गोष्ट आहे!

About the Author

RG
Rameshwar Gavhane
रामेश्वर गव्हाणे हे asianetnews.com या प्रथितयश संस्थेच्या मराठी एशियानेट विभागात कंटेट रायटर या पदावर कार्यरत आहेत. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं असून पॉलिटिकल सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्यांनी असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून टीव्ही ९ मराठी या न्यूज चॅनलमधून पत्रकारितेला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लोकशाही मराठी न्यूज चॅनलमध्येही असिस्टेंट प्रोड्यूसर म्हणून काम केले आहे. त्यानंतर त्यांनी इनशॉर्ट्स पब्लिक अॅप येथे कंटेट स्पेशॅलिस्ट म्हणून काम केले आहे. त्यांना पत्रकारितेत एकूण ६ वर्षांचा अनुभव आहे. रामेश्वर गव्हाणे यांना राजकीय, सामाजिक विषय, गुन्हे या विषयावर लिहायला आवडते. त्यांना टीव्ही आणि डिजीटल मिडिया क्षेत्रात कामाचा अनुभव आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Mardaani 3 : राणी मुखर्जी पुन्हा भिडणार! 'मर्दानी ३'ची रिलीज डेट जाहीर; बेपत्ता मुलींचा शोध आणि काळजाचा ठोका चुकवणारा थरार
Recommended image2
'पिंगा गं पोरी पिंगा' मालिकेत सोमवारपासून थरारक वळण, आताच जाणून घ्या नेमके काय होणार!
Recommended image3
उद्यापासून BIGG BOSS Marathi चा तुफान राडा, रंगतदार ग्रॅंड प्रीमियरचा रंगणार सोहळा!
Recommended image4
Raja Saab Day 1 Box Office Collection : प्रभासकडून कॉमेडी, हॉरर आणि थ्रीलरवर अपेक्षाभंग!
Recommended image5
नीना गुप्ता यांचं लग्न का मोडलं, कारण जाणून जाल घाबरून
Related Stories
Recommended image1
Ankita Lokhande : अंकिता लोखंडेच्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा?, 'लाफ्टर शेफ'च्या सेटवर दिली आनंदाची बातमी
Recommended image2
Akshay Mudawadkar : 'स्वामींशी नातं फक्त स्क्रीनवरच नाही, सोशल मीडियावरही जपतो' : अभिनेता अक्षय मुडावदकर
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved