जानेवारी २०२५ मध्ये बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा क्लॅश होणार आहे. पोंगल आणि मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर १-२ नव्हे तर १३ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. पाहा यादी
दिग्दर्शक : सोनू सूद
स्टार कास्ट: सोनू सूद आणि जॅकलिन फर्नांडिस
रिलीज तारीख: १० जानेवारी २०२५
दिग्दर्शक: एस. शंकर
स्टार कास्ट: राम चरण, कियारा अडवाणी
रिलीज तारीख: १० जानेवारी २०२५
दिग्दर्शक: मागीज तिरुमनी
स्टार कास्ट: अजित कुमार, अर्जुन सरजा आणि तृषा कृष्णन
रिलीज तारीख: १० जानेवारी २०२५
डायरेक्टर : बाला
स्टार कास्ट: अरुण विजय आणि रोशनी प्रकाश
रिलीज तारीख: १० जानेवारी २०२५
दिग्दर्शक : महेश मधू
स्टार कास्ट: नाला वर्गीस आणि अर्जुन अशोकन
रिलीज तारीख: १० जानेवारी २०२५
डायरेक्टर : आनंदिनी बाला
स्टार कास्ट: हनी रोज आणि जैफर इडुक्की
रिली तारीख: १० जानेवारी २०२५
दिग्दर्शक : नवनीत
स्टार कास्ट: मेघना गावकर आणि शरण
रिलीज तारीख:१० जानेवारी २०२५
दिग्दर्शक: केशव मूर्ती
स्टार कास्ट: शिल्पा मंजुनाथ, प्रशांत शेट्टी आणि अपूर्वा भारद्वाज
रिलीज तारीख: १० जानेवारी २०२५
दिग्दर्शक: वाली मोहन दास
स्टार कास्ट: शेन निगम, कल्यारासन, निहारिका कोनिडेला
रिलीज तारीख: १० जानेवारी २०२५
दिग्दर्शक: बॉबी
स्टार कास्ट: नंदामुरी बालकृष्ण, उर्वशी रौतेला, बॉबी देओल
रिलीज तारीख: १२ जानेवारी २०२५
दिग्दर्शक: अनिल रविपुडी
स्टार कास्ट: व्यंकटेश दग्गुबती, मीनाक्षी चौधरी आणि ऐश्वर्या राजेश
रिलीज तारीख: १४ जानेवारी २०२५
दिग्दर्शक: किरुथिगा उदयनिधी
स्टार कास्ट: जयम रवी, नित्या मेनन, जॉन कोक्कन
रिलीज तारीख: १४ जानेवारी २०२५
दिग्दर्शक : विष्णुवर्धन
स्टार कास्ट: आकाश मुरली, आदिती शंकर आणि
कल्की कोचलिन
रिलीज तारीख: १४ जानेवारी २०२५