सार

घरापर्यंत आलेल्या विक्रांतला पाहून लीला संतापते. पण विक्रांत आता तुमच्या घरी येणे सुरू राहिल असे सांगत निघून जातो. हा सर्व प्रकार बंद करण्यासाठी लीला हिटरली मदत घेणार का?

 Previwe : ‘नवरी मिळे हिटरला’ मालिकेत लीला रेवतीसमोर विक्रांतचे पितळ उघडणे पाडण्याचा प्रयत्न करते पण त्या उलटच गोष्टी होतात. अशातच विक्रांत लीलाच्या घरी रेवतीला पाहायला येतो. यावेळी विक्रांत पोलीस म्हणून त्यांच्या घरी येतो. यावेळी नक्की काय घडले होते याची विचारपूस करून निघून जातो. घराबाहेर आलेल्या विक्रांतला लीला थांबवत त्याला घरी येण्याची हिंमत कशी झाली असा जाब विचारते.

विक्रांत यावर मला वाटेल तेव्हा तुमच्या घरी येऊ शकतो. यामुळे विक्रांतला शांत राहण्यास सांगतो आणि आपली आता भेट होतच राहिल असे सांगत निघून जातो. दुसऱ्या बाजूला अभिरामही घरातील बायकांना खोटी बातमी दिल्याबद्दल सुनावत निघून जातो.

रुग्णालयात आलेली लीला विक्रांतला आणखी एका मुलीसोबत पाहते. विक्रांतने तिलाही फसवल्याचे त्या दोघांमधील बोलणे लीला ऐकते आणि लपते. पण अखेर लीला आणि विक्रांतची भेट होते. यामुळे आता आणखी काही गोष्टी लपवायची गरज नाही असे विक्रांत म्हणतो.  विक्रांतचा खरा चेहरा उघड करण्यासाठी रेवतीला घेऊन पोलीस स्थानकात आलेल्या लीला समोर त्याचा खरा चेहरा उघड होणार का?  विक्रांतचा खरा चेहरा उघडण करण्यासाठी रेवती हिटलरची मदत घेणार का? हे पुढील भागात पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

View post on Instagram
 

आणखी वाचा : 

Navri Mile HitlerLa : विक्रांतचा खोटारडेपणा उघड करण्यासाठी लीलाने रेवतीला घेऊन गाठले पोलीस स्टेशन...

Dabba Cartel Web Series अभिनेत्री सई ताम्हणकरच्या बोल्ड लुकचे PHOTOS

कतरिना कैफने नाही केले अक्षय कुमारचा 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये काम, जाणून घ्या कारण?