MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ जल्लोषात पडला पार, अभिनेत्री काजोलने मराठीत मानले आभार, वाचा पुरस्कार विजेत्यांची यादी

‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ जल्लोषात पडला पार, अभिनेत्री काजोलने मराठीत मानले आभार, वाचा पुरस्कार विजेत्यांची यादी

मुंबई – ‘महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार’ सोहळा अत्यंत भव्यदिव्य वातावरणात पार पडला. प्रमुख आकर्षण ठरले प्रतिष्ठेचा लता मंगेशकर पुरस्कार आणि काजोलला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी तिने मराठीत मनोगत व्यक्त केले.

3 Min read
Vijay Lad
Published : Aug 06 2025, 07:57 AM IST| Updated : Aug 06 2025, 09:42 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
मुुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण
Image Credit : Asianet News

मुुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ आणि रसिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली होती.

विशेष सन्मान पुरस्कार

गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार – गझलकार पं. भीमराव पांचाळे

स्वर्गीय राज कपूर जीवनगौरव पुरस्कार – ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर

स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री काजोल

व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कार – दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर

व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार – अभिनेत्री मुक्ता बर्वे

 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Kajol Devgan (@kajol)

26
६०वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार विजेते
Image Credit : Asianet News

६०वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट – धर्मवीर

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – प्रवीण तरडे (धर्मवीर)

सर्वोत्कृष्ट अभिनेता – प्रसाद ओक (धर्मवीर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (विभागून) – अमृता खानविलकर (चंद्रमुखी), सई ताम्हणकर (पाँडिचेरी)

उत्कृष्ट सहायक अभिनेता – योगेश सोमण (अनन्या)

उत्कृष्ट सहायक अभिनेत्री – मृण्मयी देशपांडे (चंद्रमुखी)

सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता – संजय नार्वेकर (टाईमपास 3)

उत्कृष्ट प्रथम पदार्पण अभिनेता – जयदीप कोडोलीकर (या गोष्टीला नावच नाही)

Related Articles

Related image1
ऐश्वर्या रायच्या कोणत्या गोष्टीचा अभिषेक बच्चनला येतो राग?
Related image2
आमिर खान महिन्याला घेणार इतके भाडे, अपार्टमेंटमध्ये तब्बल १२ फ्लॅट्स
36
इतर पुरस्कार
Image Credit : Asianet News

इतर पुरस्कार

प्रथम पदार्पण अभिनेत्री – ऋता दुर्गुळे (अनन्या)

अंतिम फेरीतील दिग्दर्शक – ऋषी देशपांडे (समायरा)

अंतिम फेरीतील चित्रपट – समायरा

प्रथम पदार्पण दिग्दर्शक – प्रताप फळ (अनन्या)

प्रथम पदार्पण निर्मिती – झेनिथ फिल्म्स (आतुर)

उत्कृष्ट गीत – "ढगा आड या" – अभिषेक खणकर

उत्कृष्ट पार्श्वसंगीत – हनी सातमकर (आतुर)

पार्श्वगायक – मनीष राजगिरे (धर्मवीर)

पार्श्वगायिका (विभागून) – आर्या आंबेकर (चंद्रमुखी), अमिता घुगळी (तुला काय सांगू कैना)

46
इतर पुरस्कार
Image Credit : Asianet News

इतर पुरस्कार

नृत्यदिग्दर्शन – उमेश जाधव (आई जगदंबे – धर्मवीर)

संगीत दिग्दर्शक – निहार शेंबेकर

बालकलाकार (विभागून) – त्रिशा ठोसर (नाळ 2), कबीर खंदारे (जिप्सी)

तृतीय क्रमांक दिग्दर्शक – अभिजीत देशपांडे (हर हर महादेव)

तृतीय क्रमांक चित्रपट – हर हर महादेव

द्वितीय क्रमांक दिग्दर्शक – सचिन कुंडलकर (पाँडिचेरी)

द्वितीय क्रमांक चित्रपट – पाँडिचेरी

६१वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार विजेते

सर्वोत्कृष्ट चित्रपट – भेरा

दिग्दर्शक – श्रीकांत प्रभाकर (भेरा)

अभिनेता – अमेय वाघ (जग्गू आणि ज्युलिएट)

56
इतर पुरस्कार
Image Credit : Asianet News

इतर पुरस्कार

अभिनेत्री – रिंकु राजगुरु (आशा)

अंतिम फेरीतील दिग्दर्शक – दीपक पाटील (आशा)

चित्रपट – आशा

प्रथम पदार्पण दिग्दर्शक – आशिष बेंडे (आत्मपॅम्फ्लेट)

प्रथम निर्मिती – बोलपट निर्मिती (जिप्सी)

प्रथम पदार्पण अभिनेता – दीपक जोईल (भेरा)

प्रथम पदार्पण अभिनेत्री (विभागून) – श्रद्धा खानोलकर (भेरा), गौरी देशपांडे (श्यामची आई)

गीत – वैभव देशमुख (भिंगोरी – नाळ 2)

पार्श्वसंगीत – अद्वैत नेमळेकर (नाळ 2)

पार्श्वगायक – मोहित चौहान (घर बंदुक बिर्याणी)

66
इतर पुरस्कार
Image Credit : Asianet News

इतर पुरस्कार

पार्श्वगायिका – रुचा बोंद्रे (श्यामची आई)

नृत्यदिग्दर्शन – राहुल ठोंबरे व संजीव हाउलदर (जग्गू आणि ज्युलिएट)

संगीत दिग्दर्शक – अजय-अतुल (महाराष्ट्र शाहीर)

सहायक अभिनेता – संतोष जुवेकर (रावरंभा)

सहायक अभिनेत्री – उषा नाईक (आशा)

विनोदी अभिनेता – उपेंद्र लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)

विनोदी अभिनेत्री – निर्मिती सावंत (झिम्मा 2)

अंतिम फेरीतील चित्रपट व दिग्दर्शक – सुधाकर रेड्डी यक्कंडे (नाळ 2)

तृतीय क्रमांक चित्रपट – नाळ 2

द्वितीय क्रमांक दिग्दर्शक – महेश लिमये (जग्गू आणि ज्युलिएट)

द्वितीय क्रमांक चित्रपट – जग्गू आणि ज्युलिएट

छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025

या सोहळ्यात "छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025" देखील जाहीर करण्यात आला. राज्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा गौरव या विशेष पुरस्काराने करण्यात आला.

About the Author

VL
Vijay Lad
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
कार्तिक आर्यनने या व्यक्तीच्या लग्नातील फोटो शेअर करत लिहिली भावनिक पोस्ट, वाचून डोळ्यातून येईल पाणी
Recommended image2
7.45 लाख कोटींचा करार, Netflix ने हॉलीवूडच्या Warner Bros चे साम्राज्यच घेतले ताब्यात..!
Recommended image3
एका बिल्डिंगच्या किंमतीएवढी गाडी विकी कौशलने केली खरेदी, किंमत वाचून बघाल आभाळाकडे
Recommended image4
Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
Recommended image5
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप
Related Stories
Recommended image1
ऐश्वर्या रायच्या कोणत्या गोष्टीचा अभिषेक बच्चनला येतो राग?
Recommended image2
आमिर खान महिन्याला घेणार इतके भाडे, अपार्टमेंटमध्ये तब्बल १२ फ्लॅट्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved