Tanvi vs Anushree Fight: बिग बॉस मराठी घरात नवा राडा, तन्वी–अनुश्री जोरदार भांडण

Share this Video

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये पुन्हा एकदा घरात मोठा वाद पेटलेला पाहायला मिळतो आहे. ९ मार्चच्या एपिसोडमध्ये स्पर्धकांमध्ये गेम स्ट्रॅटेजीवर चर्चा सुरू असतानाच तन्वी आणि अनुश्री यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक होते.नॉमिनेशनबाबत चर्चा सुरू असताना बिग बॉसकडून स्पर्धकांना सूचना दिल्या जातात. त्यानंतर झालेल्या संभाषणात तन्वी थेट “अनुश्री विश्वासाच्या लायकीची नाही” असा आरोप करते. त्यावर प्रत्युत्तर देताना अनुश्री “तो आमचा प्लॅन होता” असं बोलून जाते, आणि दोघींमधील वाद अधिकच तीव्र होतो.अशाच Bigg Boss Marathi Updates, Entertainment News, Viral Moments साठी Asianet News Marathi ला Subscribe करा.

Related Video