Marathi

ऐश्वर्या रायच्या कोणत्या गोष्टीचा अभिषेक बच्चनला येतो राग?

Marathi

माध्यमांमध्ये चर्चांना आलं उधाण

ऐश्वर्या राय या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये मोठं नाव केलं आहे. मात्र मागील काही दिवसांपासून अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय या दोघांमधील नात्याबद्दल माध्यमांमध्ये चर्चांना उधाण आलं आहे.

Image credits: Getty
Marathi

अभिषेक ऐश्वर्याच्या कोणत्या सवयीबद्दल बोलला?

अभिषेक बच्चन करण जोहरच्या शोमध्ये पोहचला होता. तिथं त्यानं पत्नीने पतीला प्रत्येक गोष्टीवर ज्ञान दिले नाही पाहिजे असं म्हटलं आहे.

Image credits: Instagram
Marathi

करण जोहरने अभिषेकला काय विचारलं?

करण जोहर अभिषेकला विचारतो की, तुला ऐश्वर्या रायची कोणती गोष्ट अजिबात आवडत नाही. यावर अभिषेक बच्चन म्हणाला की, ती ऑर्गनाइज्ड नाही राहत. ती नीट नेटके राहत नाही.

Image credits: Getty
Marathi

ऐश्वर्या रायला बसला धक्का

ऐश्वर्या रायला अभिषेक बच्चनचं बोलणं ऐकून धक्का बसला आहे. हा व्हिडीओ जुना असून तो आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.

Image credits: Getty
Marathi

दोघांच्या घटस्फोटाची चर्चा सुरु

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा सुरू असताना त्यावर बच्चन कुटुंबियांपैकी कोणीही भाष्य केले नाही. 

Image credits: Getty

आमिर खान महिन्याला घेणार इतके भाडे, अपार्टमेंटमध्ये तब्बल १२ फ्लॅट्स

टोमणे ऐकून घेतले, प्राजक्ता माळीचा स्ट्रगल वाचून येईल डोळ्यात पाणी

रजनीकांतची संपत्ती किती आहे, लक्झरी कारचं कलेक्शन पाहून व्हाल चकित

Friendship Day 2025 : बी-टाउनमधील ५ बेस्टफ्रेंड्स, पार्टी असो वा हॅंगआऊट कायम सोबत दिसतात