The Bengal Files Collection: 'द बंगाल फाईल्स' चित्रपटाने किती कमाई केली?
विवेक अग्निहोत्री यांचा 'द बंगाल फाईल्स' चित्रपट प्रदर्शित झाला असून, सुरुवातीला कमाई मंदावली होती. मात्र, सोमवारी बॉक्स ऑफिसवर कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. चित्रपटाने आतापर्यंत एकूण ७.८५ कोटींची कमाई केली आहे.

The Bengal Files Collection: द बंगाल फाईल्स चित्रपटाने किती कमाई केली?
द बंगाल फाईल्स चित्रपट सुरुवातीच्या काळात वादात सापडला होता पण नंतर तो रिलीज करण्यात आला. सुरुवातीच्या काळात या चित्रपटाने चांगली कमाई केली नाही पण सोमवारी चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
विवेक अग्निहोत्री यांनी तयार केला द बंगाल फाईल्स चित्रपट
विवेक अग्निहोत्री यांनी बंगाल फाईल्स हा चित्रपट बनवला आहे. हा चित्रपट चार दिवसांपूर्वी बनवला असून तो प्रदर्शित होण्याच्या आधी वादात सापडला होता. आता हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीला या चित्रपटाने चांगली कमाई केली नाही.
सोमवारी चित्रपटाने केली चांगली कमाई
द बंगाल फाईल्स हा चित्रपट वर्षात सर्वात जास्त चर्चेत राहिला होता. हा चित्रपट चांगली कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. पहिल्या दिवसापासून जरी चित्रपटाने कमाई चांगली झाली नाही पण सोमवारी बॉक्स ऑफिसवर कलेक्शन चांगलं जमा झालं आहे.
द बंगाल फाईल्सचे बॉक्स ऑफिस कलेक्शन
द बंगाल फाईल्स चित्रपटाने पहिल्या दिवशी १.७५ कोटींची पहिल्या दिवशी कमाई केली आहे. त्यानंतर विकेंडला दोन दिवस कमाईचा आकडा २ कोटींच्या पुढं गेला आहे. सोमवारी चित्रपटाच्या कमाईत हवी तशी वाढ दिसली नाही. सोमवारी केवळ १.१० कोटींची कमाई झाली आहे.
चित्रपटाने एकूण ७.८५ कोटींची केली कमाई
चित्रपटाने एकूण ७.८५ कोटींची कमाई केली आहे. बंगाल फाईल्स चित्रपटाबाबत वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटाला पहिल्या आठवड्यात २५० पेक्षा कमी स्क्रीन कमी मिळलेल्या होत्या. दोन चित्रपट एकाच वेळी आल्यामुळे द बंगाल फाईल्स चित्रपटाला फटका बसला होता.