MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Box Office Collection 22th August : शुक्रवारी या 4 लोकप्रिय चित्रपटांनी किती कमाई केली?

Box Office Collection 22th August : शुक्रवारी या 4 लोकप्रिय चित्रपटांनी किती कमाई केली?

२२ ऑगस्ट रोजी 'महावतार नरसिंह', 'कूली', 'नोबडी २', 'सैय्यारा' आणि 'धडक २' या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Aug 23 2025, 08:11 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
Box Office Collection 22th august:  शुक्रवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?
Image Credit : Facebook

Box Office Collection 22th august: शुक्रवारी गाजत असलेल्या ४ चित्रपटांनी किती कमाई केली?

शुक्रवारी दाखल झालेल्या चित्रपटांनी चांगली कमाई केली आहे. मागच्या आठवड्यातील काही चित्रपट अजून चांगली कमाई करत आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
महावतार नरसिंह (Mahavatar Narsimha)
Image Credit : instagram

महावतार नरसिंह (Mahavatar Narsimha)

कालची कमाई (२२ ऑगस्ट) अंदाजे ₹७.८ कोटी नरसिम्हा चित्रपटाची राहिली आहे. त्याची एकूण कमाई ₹७२ कोटी राहिली आहे. दमदार व्हिज्युअल इफेक्ट्स आणि पौराणिक कथा यामुळे चित्रपटाला प्रेक्षकांची जोरदार दाद मिळत आहे.

36
Coolie
Image Credit : Film

Coolie

कालची कमाई एकूण अंदाजे ₹९.५ कोटी झाली आहे. एकूण कमाई ₹११२ कोटी झाली आहे. ॲक्शन आणि मसाल्याच्या फॉर्म्युल्यावर आधारित हा चित्रपट सिंगल स्क्रीन थिएटरमध्ये गाजतो आहे.

46
Nobody 2
Image Credit : our own

Nobody 2

कालची कमाई (२२ ऑगस्ट) रोजी अंदाजे ₹५.२ कोटी झाली आहे. एकूण कमाई ₹६८ कोटी झाली. हॉलीवूड टच असलेल्या या चित्रपटाने शहरी प्रेक्षकांना जास्त भुरळ घातली आहे.

56
सैय्यारा (Saiyaara)
Image Credit : instagram

सैय्यारा (Saiyaara)

कालची कमाई (२२ ऑगस्ट) अंदाजे ₹६.३ कोटी झाली. एकूण कमाई: ₹५५ कोटी झाली. रोमॅंटिक-ड्रामा कथानकामुळे तरुण प्रेक्षकांचा ओढा थिएटरकडे वाढतो आहे.

66
धडक २ (Dhadak 2)
Image Credit : instagram

धडक २ (Dhadak 2)

कालची कमाई (२२ ऑगस्ट) रोजी अंदाजे ₹४.७ कोटी झाली आहे. एकूण कमाई ₹४१ कोटी झाली. पहिल्या भागाप्रमाणेच या सिक्वेललाही ग्रामीण आणि शहरी प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळतो आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Kantara Movie : 'कांतारा'ला ४ वर्षे पूर्ण, ऋषभ शेट्टीने शेअर केली भावुक पोस्ट
Recommended image2
Jailer 2 : तेव्हा तमन्ना, आता नोरा... एका गाण्याने वाढवली रजनीकांतच्या सिनेमाची हवा!
Recommended image3
Nimrat Kaur: घरात टीव्ही का नाही? निम्रत कौरने सांगितलं खरं कारण
Recommended image4
Nimrat Kaur: भूमिकेसाठी भाषा आणि हेल शिकणं हे तर आमचं कामच आहे, निमरत कौरचं स्पष्ट मत
Recommended image5
राजकुमार रावच्या 'प्रहार'मध्ये कसाबची भूमिका साकारणारा हा मराठी अभिनेता कोण?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved