Sunita Ahuja: तरुणपणी गोविंदाची बायको दिसायची सडपातळ, फोटो पाहून तोंडात घालाल बोटे
अभिनेता गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा सध्या तिच्या युट्यूब चॅनेलमुळे चर्चेत आहे. घटस्फोटाच्या चर्चांना पूर्णविराम दिल्यानंतर, तिचे तरुणपणीचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साधा पण मोहक अंदाज दिसून येतो.

Sunita Ahuja: तरुणपणी गोविंदाची बायको दिसायची सडपातळ, फोटो पाहून तोंडात घालाल बोटे
गोविंदाची पत्नी सुनीता मागील काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिने युट्युबवर चॅनेल उघडला असून सिल्व्हर बटन मिळालं आहे. सुनीता आहुजा तिच्या स्टेटमेंटमुळे चर्चेत येत असते.
दोघांच्या घटस्फोटाची उठली होती अफवा
दोघांच्या घटस्फोटाची अफवा माध्यमांमध्ये सुरु झाली होती. पण ते दोघेही दिवाळीच्या वेळेला एकत्र आले आणि त्या चर्चा थांबून गेल्या. त्यांचा घटस्फोट होणार नसल्याचं सुनीताने सांगितलं आहे.
गोविंदाची पत्नी तरुणपणी दिसायची सुंदर
गोविंदाची पत्नी तरुणपणी सुंदर दिसायची. तिचा ग्लॅमरस अंदाज आणि हटके स्टाईल पाहून अनेक जण तिच्यावर फिदा होत असत. तिने केलेल्या चित्रपटांमधून तिच्या अदा दिसून आल्या आहेत.
सोशल मीडियावर छायाचित्रे व्हायरल
आजही सोशल मीडियावर तिची जुनी लोकप्रिय फोटो झाली आहेत. बॉलिवूडमधील ‘हीरो नंबर 1’ म्हणून प्रसिद्ध असलेले गोविंदा आपल्या चित्रपटांमुळे आणि उत्कृष्ट अभिनयामुळे चाहत्यांच्या मनावर राज्य करतो.
साधेपणाची सुनीताची ओळख तयार
गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा या बॉलिवूडमधील अशा सेलिब्रेटींपैकी आहेत, ज्या अशा साधेपणा आणि सौंदर्य यासाठी ओळखल्या जातात. सुनीता अत्यंत आकर्षक आणि सुंदर आहेत. त्यांचे व्यक्तिमत्त्वं साधे पण ग्रेसफुल आहे.
ग्लॅमरस लूकसाठी ओळखल्या जातात
सुनीता तिच्या सौंदर्यामुळे आणि स्टाइलमुळे त्या नेहमीच चर्चेत राहत असतात. सुनीताचा अंदाज साधा असून तितकाच तो मोहक दिसत आहे. त्या आपल्या ग्लॅमरस लूकसाठीही ओळखल्या जातात.

