गोविंदाची पत्नी सुनीता ही नेहमीच चर्चेत असते. गणपतीच्या काळात तिने आणि गोविंदाचे नाते मजबूत असल्याचे सांगितले. तिने युट्युबवर फक्त चार व्हिडिओ टाकले असून प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रतिसाद दिला आहे.

गोविंदाची पत्नी सुनीता ही कायमच काही ना काही कारणाने चर्चेत राहत असते. सुनिता आणि गोविंदा यांच्यातील वाद आणि त्यांच्या घटस्फोटाबद्दलचे चर्चा आपण ऐकल्याच असतील. तिने गणपतीच्या काळात मीडियासमोर दोघांचे नाते मजबूत असून ते कोणामुळे तुटू शकत नाही असं म्हटलं. त्यामुळे दोघांमधील वाद मिटल्याचं चाहत्यांनी म्हटले आहे.

4 व्हिडीओला मिळाला चांगला प्रतिसाद

सुनिता ही काय मस्तीच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतं असते. ती तिचं आयुष्य मोकळेपणाने जगत असल्याचा दिसून आला आहे. ती तिच्या वैयक्तिक आयुष्य बद्दल अनेक खुलासे करताना सोशल मीडियावर दिसून आली. तिने आत्तापर्यंत चारच व्हिडिओ टाकले असून त्या व्हिडिओला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.

सुनीताला मिळाले सिल्वर बटन

चाहत्यांनी सुनिता चे व्हिडिओला इतके प्रेम दिले असून की तिला सिल्वर बटन मिळाले आहे. सोशल मीडियावर तिने ही न्यूज टाकल्यानंतर त्यांनी तिचा अभिनंदन केला आहे, त्यावेळी अभिनंदन तिचा पुतण्या कृष्णा यांनी देखील केला आहे. सुनीता ही त्याची मामी आहे.

कृष्णाची कमेंट झाली व्हायरल

कृष्णाच्या कमेंट वर अनेक चाहत्यांनी लाईक केलं असून त्याने अभिनंदन टाकून हार्डीमोजी पोस्ट केली होती. सुनिता आणि कृष्णाच्या कमेंट ला उत्तर दिला असून धन्यवाद बेटा असत तिने म्हटल आहे. आता कृष्णाची कमेंट आणि सुनीताचा त्यावरील रिप्लाय व्हायरल होत आहे.

सुनिताने सोशल मीडियावर सिल्वर बटन फोटो टाकून आनंद शेअर केला आहे. हातात सिल्वर बटन घेऊन फोटो पोस्ट केला आहे. ही पोस्ट शेअर करताना सुनीताने म्हटलं आहे की, माझ्या युट्युब चॅनेलसाठी सिल्व्हार बटण दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानले आहेत. मला असेच सर्वांचे प्रेम हवे आहे. सुनीताच्या पोस्टवर चाहत्यांच्या कमेंट्सचा वर्षाव होतं आहे.