सीआयडीमधील विवेक म्हणजेच अभिनेता विवेक मशरू यांनी ६ वर्ष काम केल्यानंतर अभिनयापासून स्वतःला दूर केले. आता ते बंगळूरूमध्ये राहतात आणि रॅलेकॉनचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात.

सीआयडी या प्रसिद्ध मालिकेतील अनेक पात्र आपल्याला माहित असतील. या शोमधल्या प्रत्येक पात्र लोकांचे लक्ष वेधून घेत असत. विवेक नावाचे पात्र अनेक दिवसांपासून गायब होतं. विवेक मशरू यांनी २००६ मध्ये सीआयडीमध्ये काम केलं होत. शोमधले त्याचे अनेक सिन प्रेक्षकांना खूप आवडत असायचे. त्यांनी ६ वर्ष यामध्ये काम केलं आहे.

विवेकने शो कधी सोडला? -

विवेकने ६ वर्ष काम केल्यानंतर त्यानं स्वतःला अभिनयापासून दूर नेलं होत. त्यामागे असणारे कारण ऐकून घेऊन आपण नक्कीच हैराण होईल. सीआयडीमधील विवेक हा आता बंगळूरुमध्ये राहत आहे, सीआयडीमधील काम सोडल्यानंतर परीक्षण करण्यासाठी तो हिमालयात गेला आहे. तो आता रॅलेकॉन हा अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे.

२०२३ पासून लीडरशिप पोझिशनवर 

२०२३ पोझिशनवर तो लीडरशिप म्हणून काम करत आहे. २००६ मध्ये त्याने कामाला सुरुवात केल्यानंतर ३ महिन्यांचा करार केला होता. पण लोकांना त्याचे पात्र आवडले की त्याचे ६ वर्ष टिकले आहे. सिंगापूवरून परतल्यानंतर विवेकने त्याच्या वडिलांचा व्यवसाय सांभाळायला सुरुवात केली. विवेकने डेटा सायन्स आणि बिझनेस अनॅलिटीक्समध्ये त्या पीजी डिप्लोमा केला आहे.

फ्रेडी खूप मिस करत होता 

यावेळी सीआयडीमध्ये प्रेक्षक विवेक आणि फ्रेडीची मस्ती खूप शिकत करत आहे. फ्रेडीची भूमिका साकारणारे दिनेश फडणीस यांचे देखील निधन झाले आहे. ते या सीझनमध्ये दिसत आहेत. विवेकच्या आयुष्यात अनेक चांगले बदल झाले असून खऱ्या लोकांकडून खूप प्रेम मिळाले. त्याला सहजपणे व्हीआयपी दर्शन उपलब्ध होत असायचं.