- Home
- Entertainment
- प्राजक्ता माळीचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनोख्या पद्धतीनं केलं कौतुक, प्राजक्ताने कृतज्ञ म्हणून मानलं आभार
प्राजक्ता माळीचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनोख्या पद्धतीनं केलं कौतुक, प्राजक्ताने कृतज्ञ म्हणून मानलं आभार
प्राजक्ता माळी: प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीला तिच्या 'फुलवंती' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. एका पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिच्या 'वाह दादा वाह' या प्रसिद्ध डायलॉगचा उल्लेख करत कौतुक केले.

प्राजक्ता माळीचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी अनोख्या पद्धतीनं केलं कौतुक, प्राजक्ताने कृतज्ञ म्हणून केलं धन्यवाद
मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीला आज घराघरात ओळखलं जातं. तिचा दमदार अभिनय आणि चला हवा येऊ द्या मध्ये तिने केलेला अभिनय सर्वांच्या लक्षात राहिला आहे.
प्राजक्ताच्या फुलवंती चित्रपटाला मिळाले अनेक पुरस्कार
प्राजक्ताच्या फुलवंती चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अशाच एका पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ता माळीचे कौतुक चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
प्राजक्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं कौतुक
अभिनेत्री प्राजक्ता माळीचे कौतुक चक्क मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस यांनी मला वाह दादा वाह असं ऐकायला आल्यावर प्राजक्ता येथे आल्याचं समजलं असं म्हटलं. त्यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो असं फडणवीस म्हणाले आहेत.
प्राजक्ताला झी २४ तासचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा मिळाला पुरस्कार
प्राजक्ता माळीला झी २४ तासचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. प्राजक्ताने फुलवंती चित्रपटाची निर्मिती केली असून यामध्ये तिने बेस्ट अभिनय प्रेक्षकांना करून दाखवला आहे.
प्राजक्ता चला हवा येऊ द्यामध्ये अनेकदा वाह दादा वाह असं म्हणते
प्राजक्ता माळी ही चला हवा येऊ द्या कार्यक्रमात सूत्रसंचालक म्हणून अभिनय करून दाखवत असते. यावेळी ती वाह दादा वाह असं म्हणून कलाकारांच्या कलेला दाद देत असते.
मुख्यमंत्र्यांना प्राजक्ताचा डायलॉग माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्राजक्ता माळीचा डायलॉग माहिती झाला आहे. त्यांनी कार्यक्रमात बोलताना वाह दादा वाह असं म्हणून प्राजक्ता तिथं उपस्थित असल्याची ओळख पटवून दिली. यावर अभिनेत्रीने कृतज्ञ अशी कमेंट केली आहे.

