- Home
- Entertainment
- सलमान खानने पाकिस्तानचा केला दोन नावांमध्ये उल्लेख, वाचल्यावर तुमच्या शरीरातील रक्तात लागेल आग
सलमान खानने पाकिस्तानचा केला दोन नावांमध्ये उल्लेख, वाचल्यावर तुमच्या शरीरातील रक्तात लागेल आग
बॉलिवूड अभिनेता सलमान खान एका कार्यक्रमातील वक्तव्यामुळे पुन्हा वादात सापडला आहे. त्याने 'बलुचिस्तानचे लोक' आणि 'पाकिस्तानचे लोक' असा वेगळा उल्लेख केल्याने सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

सलमान खानने पाकिस्तानचा केला दोन नावांमध्ये उल्लेख, वाचल्यावर शरीरातील रक्तात लागेल आग
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान परत एकदा चर्चांमध्ये आला आहे. या आठवड्यात त्यानं केलेल्या टिप्पणीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका होत आहे. तो एका कार्यक्रमात सहभागी झाला होता, तिथं तो बोलला.
परदेशी समूहांचा काय उल्लेख केला?
यावेळी सलमान खानने परदेशी समूहांचा उल्लेख 'बलूचिस्तान आणि पाकिस्तान' यांचा वेगळा उल्लेख केला. यावेळी व्हायरल व्हिडिओमध्ये तो म्हणतो की, "आमच्या देशातील अनेक लोक इथं आले आहेत. बलुचिस्तानमधील लोक, अफगाणिस्तानमधील लोक, पाकिस्तानमधील लोक - सगळे इथे काम करतात."
सोशल मीडियावर चर्चा झाली सुरु
सोशल मीडियावर याबाबतची चर्चा सुरु झाली आहे. काही जणांनी बोलता बोलता झालेली चूक म्हटलं आहे, तर काहींनी यामागं हेतुपुरस्सर विचार असल्याचं म्हटलं आहे. त्याने दोन नाव घेतल्यामुळे त्याच्यावर नाराज झाले आहेत.
सलमानवर प्रेक्षक का नाराज झाले?
सलमान खानवर प्रेक्षक नाराज झाले असून त्यानं पाकिस्तान आणि बलुचिस्तान अशी नाव घेतल्यामुळं हा वाद वाढला आहे. यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
नेटवर फॅन्स काय म्हणाले?
यावेळी नेटवर फॅन्सने बोलताना मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, मला माहित नाही की हे बोलता बोलता झालेली चूक होती की आणखी काय. सलमान खाननं 'बलुचिस्तानचे लोक' आणि 'पाकिस्तानचे लोक' यांना वेगळे केले आहे.त्याला नक्की काय बोलायचं आहे हे त्याला माहीत आहे.
या वादात अनेक जणांनी घेतली उडी
या वादात अनेक जणांनी सलमान खानची बाजू घेतली आहे. हे वक्तव्य चुकून झाली असून त्याबद्दल आणि त्याची इतकी जास्त चर्चा आणि वाद निर्माण करण्याची गरज नाहीये. दोन्ही देशांचा सलमानने वेगळा उल्लेख केल्यामुळं हे झालं आहे.