Birthday SPL : शक्ती कपूर यांचे हे 8 मजेशीर डायलॉग्स वाचून हसून हसून पोट दुखेल!
खलनायक ते विनोदी कलाकार अशा विविध भूमिका साकारणारे शक्ति कपूर ७२ वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५२ रोजी दिल्लीत झाला. त्यांचे अनेक डायलॉग्स खूप लोकप्रिय झाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...

चालबाज
''मैं एक नन्हा सा, प्यारा सा, छोटा सा बच्चा हूं.' (चालबाज हा चित्रपट १९८९ मध्ये प्रदर्शित झाला होता. पंकज पराशर यांनी दिग्दर्शन केले होते.)
अंदाज अपना अपना
'क्राइम मास्टर गोगो नाम है मेरा। आंखे निकालकर गोटियां खेलता हूं।' (अंदाज अपना अपना हा चित्रपट १९९४ मध्ये आला होता आणि त्याचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी होते.)
राजा बाबू
'जो भी प्यार से मिला, हम उस ही के हो लिए। जहां पर खटिया मिली, हम वहीं पे सो लिए।' (राजा बाबू हा चित्रपट १९९४ मध्ये आला होता आणि त्याचे दिग्दर्शक डेव्हिड धवन होते.)
अंदाज अपना अपना
'आया हूं, कुछ तो लूट कर जाऊंगा... खानदानी चोर हूं मैं, खानदानी... मोगैम्बो का भतीजा, गोगो।' (अंदाज अपना अपना हा चित्रपट १९९४ मध्ये आला होता. त्याचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी होते.)
बोल राधा बोल
'आला रे आला..इंस्पेक्टर भिंडे आला। हाथ में लेके कानून का ताला।' (बोल राधा बोल हा चित्रपट १९९२ मध्ये प्रदर्शित झाला होता. डेव्हिड धवन यांनी दिग्दर्शन केले होते.)
हम आपके दिल में रहते हैं
'भाईसाहब देते हैं गली पे गली, लगता है जाना पड़ेगा मुझे कुल्लू मनाली।' (हम आपके दिल में रहते हैं हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता. सतीश कौशिक यांनी दिग्दर्शन केले होते.)
हम साथ साथ हैं
'भाभीजान, आप हमें अपनाएं ना अपनाएं। हम आपको मुंह दिखाई में मिले है।' (दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा हम साथ साथ हैं हा चित्रपट १९९९ मध्ये प्रदर्शित झाला होता.)
शिमला मिर्च
'दीवाने का दिमाग है खाली, बिना उम्मीद के ही दुनिया बसा ली।' (शिमला मिर्च हा चित्रपट २०२० मध्ये आला होता. रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शन केले होते.)

