अमृता खानविलकरचे साडीतील 5 मनमोहक फोटोज, पाहून व्हाल घायाळ
Amruta Khavilkar Photos : अभिनेत्री अमृता खानविलकर तिच्या अभिनयासह आपल्या लूकने चाहत्यांवर भुरळ पाडत असते. पाहूया अभिनेत्रीचे साडीतील काही मनमोह लूक्स…
| Published : Apr 12 2025, 03:47 PM
1 Min read
Share this Photo Gallery
- FB
- TW
- Linkdin
15
)
Image Credit : Instagram
सोबर लूक
अभिनेत्री अमृता खानविलकर पिवळ्या रंगातील साडीमध्ये अतिशय सुंदर दिसतेय. अभिनेत्रीने गोल्डन लेअर ज्वेलरीने लूक पूर्ण केला आहे.
25
Image Credit : Instagram
हटके लूक
सिंपल काळ्या रंगातील शिफॉन साडीमध्ये अमृताचा लूक खुलला आहे. अशाप्रकारची साडी एखाद्या पार्टी-फंक्शनवेळी नेसू शकता.
35
Image Credit : Instagram
साडीतील मनमोहक रुप
अमृता खानविलकर या साडीमध्ये फार सुंदर दिसतेय. अशी साडी घरातील एखाद्या फंक्शनवेळी नेसू शकता.
45
Image Credit : Instagram
फ्लोरल प्रिंट साडी लूक
अभिनेत्री अमृता खानविलकरसारखा ऑरेंज रंगातील फ्लोरल प्रिंट साडीतील लूक एखाद्या कॅज्युअल डेटवेळी करू शकता.
55
Image Credit : Instagram
पार्टी लूक
अभिनेत्री अमृता खानविलकरने सिक्वीन साडी नेसली असून यामध्ये तिने मिनिमल मेकअप करत लूक पूर्ण केला आहे.