MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
TRENDING :
Attari Railway Station
Kitchen Tips
Indoor Bedrooms Plants
EPFO WhatsApp Services
8th Pay Commission
Samsung Galaxy S26 FE
Soft Idli Tips
Thailand Visa Free Travel
Kitchen Cleaning Hacks
Indian Artisans at Antilia
Nita Ambani Ganapati Look
Sanju Samson
Salman Khan
Tata Punch & Punch EV Prices
ज्वेलरी
माझे पुणे
माझी मुंबई
ऑटोमोबाईल
Religion & राशिभविष्य
  • Home
  • Entertainment
  • 3 Idiots Sequel : '3 इडियट्स'च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, सिनेमाच्या सिक्वलबद्दल आमिरने दिली मोठी अपडेट

3 Idiots Sequel : '3 इडियट्स'च्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, सिनेमाच्या सिक्वलबद्दल आमिरने दिली मोठी अपडेट

3 Idiots Sequel : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने राजकुमार हिरानींच्या '3 इडियट्स'च्या सिक्वेलची घोषणा केली आहे. या नव्या भागात रँचो, फरहान आणि राजू यांची गोष्ट १० वर्षांनंतर पुढे सरकणार आहे.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 28 2026, 01:01 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
3 इडिएट्स सिनेमाचा सिक्वल
Image Credit : instagram

3 इडिएट्स सिनेमाचा सिक्वल

आमिर खान, आर. माधवन, शर्मन जोशी आणि करीना कपूर खान यांचा '3 इडियट्स' २००९ मध्ये रिलीज झाला होता. शिक्षण व्यवस्था, मैत्री आणि पॅशन जपण्यावर भाष्य करणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
आमिर खानने दिली सिनेमाबद्दल मोठी अपडेट
Image Credit : instagram

आमिर खानने दिली सिनेमाबद्दल मोठी अपडेट

या चित्रपटातील जबरदस्त अभिनय, लक्षात राहणारे संवाद आणि सुंदर गाण्यांमुळे तो आजही तितकाच ताजा वाटतो. चाहते अनेक वर्षांपासून '3 इडियट्स 2'ची वाट पाहत होते आणि आता त्यांच्या उत्साहाला उधाण आलं आहे.

Related Articles

Related image1
Net Worth: परिणीती चोप्रा की राघव चड्ढा, कोण आहे जास्त श्रीमंत? आकड्यांवरून समजून घ्या
Related image2
रितेश देशमुखच्या चित्रपटाचं किती बजेट, कोणत्या हिरोने किती घेतले पैसे?
36
सिनेमात नक्की काय घडणार?
Image Credit : instagram

सिनेमात नक्की काय घडणार?

आमिरने आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. त्याने स्पष्ट केलं की, या कथेमध्ये रँचो, फरहान आणि राजू यांच्या आयुष्यात १० वर्षांनंतर काय घडतं हे दाखवलं जाईल.
46
सिनेमाची कथा १० वर्षानंतरच्या गोष्टींवर आधारित
Image Credit : instagram

सिनेमाची कथा १० वर्षानंतरच्या गोष्टींवर आधारित

'अमर उजाला'शी बोलताना आमिर खानने सिक्वेलबद्दल माहिती दिली. तो म्हणाला, "राजू (राजकुमार हिरानी) सध्या '3 इडियट्स 2'वर काम करत आहे. मी कथा ऐकली आहे आणि ती अप्रतिम आहे. लिखाणावर अजून थोडं काम बाकी आहे, पण मूळ कथा खूपच चांगली आणि वेगळी आहे. यात पहिल्या भागासारखाच विनोद आहे. '3 इडियट्स' जिथे संपला, तिथून १० वर्षांनंतरची ही गोष्ट आहे."
56
आमिर साकारणार ही भूमिका
Image Credit : instagram

आमिर साकारणार ही भूमिका

आमिरने फुनसुख वांगडूची भूमिका पुन्हा साकारण्यासाठी उत्सुकता दाखवली. तो म्हणाला, "ही राजू आणि अभिजात यांनी लिहिलेली एक सुंदर कथा आहे. मला फुनसुख वांगडूची भूमिका पुन्हा साकारायला खूप आवडेल."
66
आमिरचे आगामी सिनेमे
Image Credit : instagram

आमिरचे आगामी सिनेमे

याशिवाय, आमिर राजकुमार हिरानींसोबत दादासाहेब फाळके यांच्यावरील एका चित्रपटात काम करणार होता, पण लेखनाच्या अडचणींमुळे तो प्रोजेक्ट सध्या थांबला आहे. दुसरीकडे, आमिर अश्नीर ग्रोव्हरच्या बायोपिकमध्ये काम करणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असेल आणि दिग्दर्शन राहुल मोदी करेल असं म्हटलं जातंय. सध्या आमिर त्याचा मुलगा जुनैद खानच्या 'एक दिन' या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. हा चित्रपट १ मे रोजी प्रदर्शित होणार असून यात साई पल्लवी देखील आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Shilpa Shetty: शिल्पा आणि शमिता शेट्टीने घेतलं लालबागच्या राजाचं दर्शन
Recommended image2
Tollywood Actresses: सिनेमे आहेत, क्रेझ आहे, पण हिट मिळेना: या ५ स्टार अभिनेत्रींचं काय होणार?
Recommended image3
Shah Rukh Khan : अंबानींच्या बाप्पाच्या दर्शनाला शाहरुखची गुपचूप एन्ट्री, पाहा फोटो
Recommended image4
Samantha Ruth Prabhu : ५० हजारांची बॅग आणि एअरपोर्ट लूक! प्रेग्नेंट समंथाचा स्वॅग पाहिलात का?
Recommended image5
Netflix OTT : नेटफ्लिक्सवर सर्वाधिक पाहिले गेलेले टॉप 10 भारतीय चित्रपट... पहिल्या नंबरवर हा तमिळ सिनेमा?
Related Stories
Recommended image1
Net Worth: परिणीती चोप्रा की राघव चड्ढा, कोण आहे जास्त श्रीमंत? आकड्यांवरून समजून घ्या
Recommended image2
रितेश देशमुखच्या चित्रपटाचं किती बजेट, कोणत्या हिरोने किती घेतले पैसे?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved